पिंपळगाव सैलानी : बुलडाणा तालुक्यातील पळसखेड भट येथील शेतकऱ्यांनी ५ जून रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान बसस्थानकावर वाहने अडवून विनापरवानगी रास्ता रोको केला. ...
सिंदखेडराजा : नशिराबाद ते डावरगाव रोडवर मोटारसायकल अडवून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ५ जून रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. ...
खामगाव : विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील चांदमारी भागात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...
मेहकर : शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी मनसेच्यावतीने म्हशींना दुग्धाभिषेक तर जनावरांना भाजीपाला खाऊ घालून आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. ...
आपल्या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरुन तीव्र लढा देत असताना परतापूर येथील एका 46 वर्षीय शेतक-यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...