बुलडाणा : शेगावमध्ये दोन ठिकाणी आणि लोणारमध्ये एका ठिकाणी तसेच उंद्री येथून मोटारसायकल चोरणाºया वेगवेगळ्या घटनांमधील पाच अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. ...
बुलडाणा : शहर परिसरातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे; मात्र मागिल तीन वर्षात धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण झाले नसल्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ...
मलकापूर : पाणी पुरवठा अभियंता अमित कोलते यांचेवर गैरवर्तनाचा ठपका ठेवीत यासंदर्भातील प्रस्ताव २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांचेकडे पाठविण्यात आला. ...
शेगाव : प्रवासामध्ये प्रवाशांचे मनोरंजन व्हावे आणि प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या मोबाइल इंटरनेटच्या वापरात अडथळा येऊ नये, यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसमध्ये इंटरनेटची मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
ओमप्रकाश देवकर।लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : शेती व्यवसाय मागील चार ते पाच वर्षांपासून तोट्यात जात असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे. यातच तालुक्यातील देऊळगाव साकर्शा परिसरातील शेतकºयांच्या शेतात हुमनी कीड डोके वर काढत आहे. यामुळे सोयाबीनचे पी ...
खामगाव : साप दिसल्यास त्याला न मारता त्याची माहिती जाणून घ्यावी व साप दिसल्यास त्याला जीवदान देण्यासाठी सर्पमित्रांच्या मोबाइल क्रमांकासह इत्थंभूत माहिती असलेले ‘सर्पमित्र अॅप’ विकसित करण्यात आले आहे. ...
हनुमान जगताप।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शासनाच्यावतीने धोक्याचे क्षेत्र घोषित केले असताना, मलकापुरातील नळगंगा नदीच्या पात्रात मागील काही वर्षांत अतिक्रमित घरांची संख्या लक्षवेधी स्वरूपात वाढली आहे. अशात नदीला पूर आल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना, या महिन्यात चोहीकडे हिरवळ व मध्येच येणारा पाऊस मनाला हर्षोल्हासित करून जातो. यावर्षी वेळेवर येणाºया पावसामुळे पिकांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात आहेत. यात ...
धाड : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत आहे; परंतु अद्यापही पुरेसा आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस बुलडाणा तालुक्यात नसल्याने, या ठिकाणी सर्व सिंचन प्रकल्प तहानलेले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा:- तालुक्यतील सिंदखेड हे 2500 लोकवस्ती असलेले गांव या गांवात सरपंच विमल अर्जुन कदम यांची सामजिक बांधली जपुन गावातील मराठी पूर्व माध्यमिक शाळा येथे स्वखर्चाने 60 ते 70 मुलांना स्कूल बॅग वाटप करून शिक्षणाबद्दल आपली आपुलकी दाखव ...