ब्रम्हानंद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रधानमंत्री पीक विमा भरण्याची आॅनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये शनिवारपासून केवळ प्रस्ताव आणि पैसे स्वीकारणे सुरू आहे. पीक विम्याची ३१ जुलै अंतिम मुदत असून, आतापर्यंत केवळ ३५ हज ...
अशोक इंगळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तब्बल दोन महिने होऊनही सिंदखेडराजा तालुक्यात एकाही तलावात पाण्याचा मुबलक साठा नसल्याने पाणटंचाईचे सावट कायम आहे. आजपर्यंत फक्त ३०२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.सिंदखेडराजा तालुक्यात एकूण सात महसूल मंडळे ...
लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: शासनाने स्वच्छ भारत मिशन युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना केल्याने मेहकर नगरपालिकेचे गुडमॉर्निंग पथक शहरात सक्रिय झाले असून, मुख्याधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी उघड्यावर शौचास बसणाº ...
तब्बल दोन महिन्यांचा प्रवास करून श्रींची पालखी पंढरपूर येथून परतीच्या वाटेने माहेरकडे निघाली आहे. या प्रवासात खामगाव हा श्रींच्या पालखीचा शेवटचा मुक्काम शनिवारी असून, रजतनगरीतील भाविकांनी श्रींच्या पालखीसह सोबत असलेल्या शेकडो वारक-यांना श्रद्धेचा पाह ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा: शेवचिवडा खायला देऊन एका सातवर्षीय शाळकरी मुलीवर नराधमाने बलात्कार केल्याची घटना २८ जुलै रोजी दुपारी जवळा बाजार येथे घडली.याबाबत पीडित मुलीच्या आईने बोराखेडी पो.स्टे.ला तक्रार दिली की, सातवर्षीय मुलगी गावातील शाळेत दुस-या ...
मेहकर : ग्रामीण तथा शहरी भागातील गोरगरीबांना व बेघरांना स्वत:चे घर असावे, यासाठी शासनाने विविध योजनेअंतर्गत घरकुल योजना सुरु केल्या आहेत. तर प्रधानमंत्री घरकूल आवास योजनेसाठी जवळपास २४ हजार अर्ज मेहकर पंचायत समितीला प्राप्त झाले असून, त्यामध्ये खºया ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : तालुक्यातील कोल्हीगोलर येथील शेतकरी काट्यारसिंग रामचंद्र मोरे (वय ५५) याने सतत नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपवली.त्यांच्याकडे ८ एकर शेती असून त्यांच्या वर बी डी सी बँक लिहा श ...