लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोनशे महिलांनी केले १.२५ लक्ष बेलपत्र अर्पण! - Marathi News | Two hundred women donated 1.25 lakh balpatra! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोनशे महिलांनी केले १.२५ लक्ष बेलपत्र अर्पण!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव  (बुलडाणा): श्रावणातील दुसºया सोमवार निमित्त खामगाव येथून जवळच असलेल्या जागृती आश्रमात भगवान शिवशंकराला तब्बल १.२५ लक्ष बेलपत्राचा अभिषेक केला.जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकरजी महाराज यांच्या संकल्पनेतून  शेलोडी येथे ब ...

आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने देण्याचा मार्ग खुला - Marathi News | paving way for auto rikshaw taxi licence | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने देण्याचा मार्ग खुला

जिल्हा वाहतूक सेनेच्या प्रयत्नांना यशबुलढाणा: तीन व चार चाकी आॅटोरिक्षाचे परवाने देण्याबाबत शासन निर्णयझाला असून अनेक दिवसांपासून बंद असलेले परवाने देण्याचा मार्ग खुला झालाआहे.गत अनेक वर्षांपासून तीन व चार चाकी आॅटोरिक्षा व टॅक्सी परवाने देणे बंद ...

१ आॅगस्ट पासून विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा बेमुदत बंद - Marathi News | non aided collages on strike from tomorrow | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१ आॅगस्ट पासून विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा बेमुदत बंद

मेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत उच्चमाध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीचेवतीने १ आॅगस्ट पासूनबुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठमहाविद्यालये बंद करुन आझाद मैदान मुंबई येथे बे ...

संत गजानन महाराजांची पालखी शेगावला परतली - Marathi News | santa-gajaanana-mahaaraajaancai-paalakhai-saegaavalaa-paratalai | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संत गजानन महाराजांची पालखी शेगावला परतली

आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होऊन श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी शेगावात पोहचली. यावेळी गजाननाच्या जयघोषाने संतनगरी दुमदुमली होती. ...

‘श्रीं’चे श्रद्धापूर्वक स्वागत - Marathi News | welcome to shri gajanan maharaj palkhi at shegaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘श्रीं’चे श्रद्धापूर्वक स्वागत

शेगाव: श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे काढण्यात आलेली पायदळ वारी पालखीसह रविवारी शेगावात परतली. ...

दिंडी मार्गावर भाविकांची मांदियाळी - Marathi News | devotes croud on dindi Road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिंडी मार्गावर भाविकांची मांदियाळी

खामगाव : विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीचे रविवारी खामगाव येथून शेगावकडे प्रस्थान झाले. विदर्भ माउलीला निरोप देण्यासाठी एकच गर्दी उसळल्याने, दिंडी मार्गावर भाविकांचा मळा फुलल्याचेच चित्र दिसून आले. ...

कर्जमाफीचे अर्ज भरणे अशक्य! - Marathi News | Failure to fill out the loan application form! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमाफीचे अर्ज भरणे अशक्य!

सुहास वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’ अंतर्गत कर्जमाफीसाठी ग्रा.पं. अंतर्गत असलेल्या ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याचे आदेश शासनाने दिले; ...

साथीच्या आजाराने नागरिक हैराण - Marathi News | Citizen tired viral | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :साथीच्या आजाराने नागरिक हैराण

सोनोशी: परिसरात नागरिकांना ताप येणे, सर्दी व जुलाब यासारख्या साथीच्या आराजाने ग्रासले आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना कोणताही शासकीय औषधोपचार मिळत नाही. ...

कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींची सकारात्मकतेने सोडवणूक करा! - Marathi News | Solve the neglected debt problems positively | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमाफीतील दुर्लक्षित बाबींची सकारात्मकतेने सोडवणूक करा!

चिखली: सरकारने शेतकरी कर्जमाफीच्याबाबतीत अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक व बहुभूधारक असा कोणताही भेद केला नसला तरी या कर्जमाफीमध्ये अनेक बाबी दुर्लक्षित राहिल्या असल्याने अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत. ...