लोणार : जून महिन्यात झालेल्या पावसावर तालुक्यात २.५ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी करण्यात आली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे लाखो हेक्टरवरील पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पिके तग धरू शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आ ...
संग्रामपूर : निपाणा येथील दारुच्या नशेत तर्रर असलेल्या सहा जणांनी ढाबा मालकाच्या भावाला मारहाण करीत तोडफोड केल्याची घटना ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता संग्रामपूर निपाणा रस्त्यावरील आकाश ढाब्यावर घडली. याप्रकरणी ढाबा मालकाच्या भावाच्या फिर्यादीवर ...
संदीप गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : केंद्र शासनाने २0२२ पर्यंत सर्वांना पक्की घरे देण्याचा संकल्प केला असून, याकरिता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी नव्याने तयार करण्यात आली आहे. २0१७-१८ या वर्षात जिल्ह्याला ग्रामीण भागासाठी अनुसूचि ...
मोताळा : शासनाने जाहीर केलेल्या सरपंचाची निवडणूक थेट जनतेतूून होणार असल्याच्या निर्णयामुळे येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीत मोताळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक ही थेट जनतेमधून होणार आहे, त्यामुळे वेगवेगळ्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्तीच्या व विजबिलमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधीभवन येथून निघून शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन जिल्हाधिकारी ...
बुलडाणा : साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 97 व्या जयंती निमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी तथा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमानेआज मंगळवार दिनांक 1 जुलै 2027 रो ...
संग्रामपूर : तालुक्यातील आवार येथील चार शेतकºयांनी ८५ क्विंटल तूर विक्री केल्याचे सांगून व वजनकाटा पावती हरविल्याचे सांगून खविसंच्या रोखपालाकडून ४ लाख ३१ हजार रुपयांचे धनादेश रोखपालाकडून नेऊन फसवणूक केल्याची तक्रार खविसंचे रोखपाल रामेश्वर गवई यांनी त ...
नांदुरा : ट्रक-टाटा सफारी आणि मोटार सायकलच्या तिहेरी अपघातात पिंप्री अढाव येथील मोटार सायकलस्वार शिक्षक संजय अढाव जागीच ठार झाले. ही घटना वडनेर-नायगाव दरम्यान दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
बुलडाणा : अल्पभूधारक थकीत शेतकºयांची दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा शासनाने केली होती; मात्र पुनर्गठन केलेल्या शेतकºयांना नियमित खातेधारकांमध्ये गणल्या गेल्याने जिल्ह्यातील ८० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार होते. ...