बुलडाणा/जांभोरा : यावर्षी पीक विमा काढण्याची मुदत संपली असली तरी जिल्ह्यातील शेतकर्यांना गतवर्षी काढलेला पिकांचा विमा अद्याप मिळाला नाही. जिल्ह्यात कोट्यवधीचा पीक विमा मंजूर झाला असला तरी अद्यापही बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. ...
डोणगाव (बुलडाणा): येथील श्री विठ्ठल रूख्माई शाळेच्यावतीने रक्षाबंधन सण वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी सर्व विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनानिमित्त वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेवून वृक्षांना राखी बांधली. ...
मेहकर : गेल्या ९ वर्षापासून मेहकर येथील कावडधारी भक्त श्रावण महिन्यात लोणारच्या धारेचे पाणी आणून मेहकर येथील ओलांडेश्वराला अभिषेक करुन सुख-समृद्धीसाठी साकडे घालतात. शिवभक्त पायदळवारी करुन ९ वर्षापासून ही परंपरा राबवित आहेत. ...
बुलडाणा : विविध प्रकारच्या दस्तावेजांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे लोकसेवा हमी कायद्यानुसार प्रमाणपत्रांचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये शेतकरी असल्याच्या दाखाल्यासाठी ३३ रुपये दर असून, इतर प्रमाणपत्राचे दरही जास्तीत जास्त ५४ रुपयां ...
मेहकर : तालुक्यातील कळपविहिर येथे झालेल्या महाजलच्या कामामध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, ठेकेदाराने काम न करता २ लाख ३४ हजार रुपये शिल्लक काढून निकृष्ट काम केले आहे. त्यामुळे ठेकेदार व समितीवर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी विहिरीतील प ...
बुलडाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद येथील मुलींना किनगावराजा येथे शिक्षणासाठी शाळेत पायी जावे लागते. त्यामुळे येथे मानव विकास मिशनची बस सेवा सुरु करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थीनींनी ८ ऑगस्ट रोजी जिल्हा मुख्यालयी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्याल ...
जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून आमच्या शिक्षकांचे वेतन सुरु करावे, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद व पंचायत समिती जळगाव जामोद चे गटविकास अधिकारी यांना दिले. ...
नांदुरा : तालुक्यातील वडनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार ढेपाळला असून हे केंद्र रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येते. या आरोग्य केंद्रावर वडनेर, चांदुरसह ३0 खेड्यातील जवळपास ५0 ते ६0 हजार लोकसंख्या आरोग्य सेवेसाठी अवलंबून आहे. पण जवळपास एक ...
नांदुरा: परराज्यातील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिला नांदुरा येथे आणून अत्याचार केल्याच्या तक्रारीवरुन नांदुरा पोलीसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. तर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
खामगाव : शहरातील नागरिकांच्या सहकार्याचा अभाव आणि राजकीय पदाधिकार्यांची उदासिनता या प्रमुख दोन कारणांमुळे खामगाव नगर पालिकेचे हगणदरी मुक्तीचे प्रयत्न निष्फळ ठरणार असल्याचे दिसून येते. उपरोक्त कारणांमुळेच की काय? जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा आणि ब ...