बुलडाणा : मृत व्यक्तीच्या नावाने असलेल्या प्लॉटची तमकीन अहेमद यांना परस्पर विक्री करुन देणार्या मो.जियाउद्दीन व इतर चार जणाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा बुलडाणा शहर पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी दाखल केला. ...
चिखली : महा-ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केवळ दोन महिन्यांतच विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासह इतर बाबींसाठी आवश्यक दाखल्यांसह नागरिकांना लागणारे विविध १0 हजार दाखले व प्रमाणपत्न वितरित करत चिखली तहसील कार्यालयाने या सुविधेत जिल्हय़ात आघाडी घेतली आहे. ...
लोणार : अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे. ...
मेहकर : माणसे जोडण्याचे काम साहित्य करते, ना.घं.च्या कवितांनीही माणसे जोडण्याचेच काम केले. अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावण्याची ताकद ना.घं.च्या कवितेत होती, अशा शब्दात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कथाकार डॉ.सदानंद देशमुख यांनी ना.घं.च्या आठवणीं ...
साखरखेर्डा : साखरखेर्डा येथे बुधवारी सकाळी ६ वाजता गुड मॉर्निंंग पथक धडकताच उघड्यावर जाणार्यांची तारांबळ उडाली. यामध्ये ४५ व्यक्तींवर कारवाई करून त्यांना समज देऊन सोडले. गुड मॉर्निंग पथकाच्या या कारवाईमुळे उघड्यावर जाणार्यांना चाप बसत आहे. ...
खामगाव : विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव येथे जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने १९ व २0 ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असून सदर अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या सर्व संघटनांच्या पत्रक ...
शेगाव : दररोज गजानन महाराज मंदिर परिसरात पार्किंग नसल्याने आणि रस्त्यावर केल्या जाणार्या दुचाकी, ऑटो पार्किंगला शिस्त नसल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळते. ...
खामगाव : येथील बहुचर्चित शिवाजी व्यायाम मंदिर गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी माजी आमदार दिलीपकुमार सानंदांसह आठही जणांना ३ ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे. ...
खामगाव : गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा बसस् थानकात वावर वाढला आहे. या जनावरांकडे बसस्थानक व्यवस्थापनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी, प्रतीक्षा गृहा तील प्रवाशांसोबतच चालक आणि वाहकांनाही या जनावरांचा त्रास सहन करावा लागत आहे. ...
सिंदखेडराजा : शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी १४ व्या वित्त आयोगामधून ७९ लाख ३६ हजार ३७१ रुपये खर्च करुन शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर निमखेड शिवारात बांधकाम सुरु आहे. सदर कामे नगर परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकारी व ठेकेदारांच्या संगनम ...