ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
खामगाव : भारताला युद्धाची धमकी देणार्या चीनच्या वस्तुंचा बहिष्कार करीत बुधवारी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा समितीच्यावतीने येथील टॉवर चौकात चिनी वस्तुंची होळी करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : सन १९४२ मध्ये भारतीयांना ‘करा वा मरा’ असा संदेश, तर ब्रिटिश सरकारला ‘चले जाव’चा इशारा महात्मा गांधींनी दिला. त्यातून सुरू झालेल्या क्रांतीस ७५ वर्ष पूर्ण झाले. त्या आंदोलनाचा स्मृतिदिन म्हणून बुधवारला चिखली तालुका व शहर का ...
चिखली : नेहरू युवा केंद्र बुलडाणाच्यावतीने १ ते १५ ऑगस्टदरम्यान स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत ९ ऑगस्टला शहरातून स्वच्छतेविषयक जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. ...
बुलडाणा : ऑगस्टच्या क्रांतिदिनी शासनकर्त्यांच्या शेतकरीविषयी धोरणांचा निषेध व्यक्त करून बुलडाणा तालुक्यातील केळवद येथील शेतकर्यांनी ९ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले. ...
दुसरबीड : १५ ते २0 दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने पिके सुकत आहेत. त्यामुळे पावसासाठी येथील युवकांनी ५ ऑगस्ट रोजी घरोघरी जाऊन ‘धोंडी धोंडी पाणी दे.’ गजर केला. ...
मेहकर : तालुक्यात जवळपास १७३0 तणावग्रस्त शेतकरी आहेत. या शेतकर्यांना तणावग्रस्त असल्याचे कार्डसुद्धा वाटप करण्यात आले आहे. मात्र, तणावग्रस्त शेतकर्यांना तणावमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसून, शासनाच्या मदतीपासूनही हे शेतकरी वं ...
बुलडाणा : जिल्हा नियोजन समिती निवडणूक २0१७ साठी ८ ऑगस्ट २0१७ रोजी मतदान पार पडले.जिल्ह्यात एकूण ९७.२३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान झाले. या निवडणुकीसाठी १४ मतदान केंद्रांची व्यवस्था होती. त्यामध्ये बुलड ...
बुलडाणा : गेल्या २९ जुलैपासून बेपत्ता असलेले पोलीस कर्मचारी रमेश प्रभाकर धारकरी यांचा मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली आहे. येथील मुकुल वासनिक विधी कॉलेजच्या मागे असलेल्या एका नाल्यात धारकरी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की, पोष ...
लोणार : कर्ज, वाढती महागाई यामुळे तालुक्यातील वझर आघाव येथील ३२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी रामेश्वर जगन आघाव यांनी ७ ऑगस्ट रोजी २ वाजताच्या दरम्यान शेतात विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्या केली. ...
खामगाव: येथील गायत्री भोसले हिला मुंबईतील मराठय़ांच्या विराट मोर्चाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मराठा समाजाच्यावतीने आयोजित भव्य क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून मोठय़ा प्रमाणात मराठा बांधवांचे मुंबईकडे येणे सुरु झाले आ ...