खामगाव : शेतकर्यांचा जीवाभावाचा सोबती वृषभ राजाचा सण पोळा तोंडावर आल्याने साजशंृगाराच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे; परंतु यंदा जीएसटीमुळे पोळ्यावर महागाईचे सावट असून, त्यात दुष्काळी परिस्थितीची भर पडली आहे. त्यामुळे शे तकर्यांमध्ये निराशेचे व ...
मेहकर : पंचायत समितीच्या सभापती जया कैलास खंडारे यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्टपासून पंचायत समितीत राष्ट्रगीताला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने १८ ऑगस्ट रोजी आ.संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रगीत घेण्यात आले. ...
मेहकर: अन्नपुरवठा कार्यालयाच्या नियोजनाअभावी मेहकर शासकीय गोडावून अंतर्गत येणार्या जवळपास ६५ दुकानदारांना अद्यापही मालाचे वितरण बाकी आहे. त्यामुळे पोळा सण अवघ्या दोन दिवसांवर तर महालक्ष्मी सण आठवडाभरावर आला असताना या दोन्ही महत्त्वाच्या सणाला अन ...
खामगाव : महिंद्रा पिकअपमधून नेण्यात येणारा गुटखा शिवाजीनगर पोलिसांनी पकडल्याची घटना एमआयडीसीमधील विकमसी कंपनीजवळ घडली. या कारवाईत पोलिसांनी ३0 हजारांचा गुटखा आणि वाहन जप्त केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : एकाच कुटुंबातील तिघा भावांपैकी एकाचा सकाळी तर दुसर्याचा संध्याकाळी मृत्यू झाला. तर तिसरा मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे त्यांच्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याची घटना मलकापूर येथील सालीपुर्यात शुक्रवार, १७ रो ...
मलकापूर : मलकापूर विधानसभा मतदारसंघ हा तत्काळ दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा तसेच शेतकर्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मलकापूर व नांदुरा तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्यांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याक ...
खामगाव: घाटाखालील विविध तालुक्यात पिकांची परिस् िथती पावसाअभावी गंभीर बनलेली आहे. त्यामुळे आता विविध तालुक्यांमधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. ...
बुलडाणा : जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील उभे पीक सुकायला लागले आहे, तर काही ठिकाणी पिकांनी माना टाकल्या असून, यावर्षी उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये कमी-जास्त ...
खामगाव : स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत नियोजित उद्दिष्टापेक्षा ५0 टक्के अधिक कामगिरी केली आहे. त्यामुळे शौचालय बांधकामात खामगाव पालिकेने जिल्ह्यातील उर्वरित नगरपालिकांना मागे टाकल्याचे दिसून येते. ...