मेहकर: दरवर्षी दुष्काळाचे सावट, पावसाचे प्रमाण कमी-अधिक होणे, पिकांच्या उत्पादनात घट होणे, पिकांना भाव नसणे आदी संकटांमुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. दरवर्षी पिकांचे उत्पादन कमी होत असल्याने शेतकर्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. त्यामुळे ...
बुलडाणा : शेतकर्यांचा शेतीमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार उपक्रम राबविण्यात येत आहे. या बाजाराच्या माध्यमातून सेंद्रिय भाजीपाला ग्राहकांना मिळणार आहे. तरी नागरिकांनी या आठवडी बाजाराचा लाभ घ्य ...
बुलडाणा : गर्भवती महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी आय-डी क्रमांक अनिवार्य करण्यात आला असून, त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद करणे आवश्यक आहे; परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्यास नियमांवर बोट ठेवून या महिलांना ...
बुलडाणा : गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्याने शे तकर्यांचे उभे पीक वाळत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग व क पाशी पिके तर पार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, या पिकांचे तातडीने पंचनामे करून शासनाने शेतकर्यांना विनाविलंब न ...
खामगाव : शेतातील मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून १३ जण जखमी झाले. यामध्ये ११ महिला आणि दोन बालकांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६.३0 वाजता दरम्यान, खामगाव- शेगाव रोडवरील लासुरा फाट्यावर घडली. जखमींपैकी चार महिला गंभीर असल्याने, त्य ...
लोणार : तालुक्यातील वेणी येथील शेख मुजीब शेख हबीब (४५) हे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२८ झेड २८५९ ने लोणार येथे कामानिमित्त येत असताना वेणी-शारा रस्त्यावर सकाळी ११.४५ वाजता दरम्यान त्यांची दुचाकी रस्त्याच्या खाली गेली. त्यामध्ये ते खाली कोसळले व त्या ...