श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा २६ ऑगस्ट रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांनी साजर करण्यात आला. ...
चिंब पावसात ढोल- ताशांच्या निनादात जिल्हय़ात श्री गणरायाचे आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे चिंब पावसात गणेश भक्तांनी वाजत - गाजत मिरवणूक काढत श्री गणेशाची स्थापना केली. जिल्हय़ात एकूण ९४३ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना ...
बुलडाणा: तुम्हाला हव्या असलेल्या रूपात श्री गणेशाची मातीची मूर्ती बनवून तत्काळ विक्री करण्याचा उपक्रम शिरपूर येथील जिल्हा परिषदेवरील शिक्षकाने शुक्रवारी राबविला. ऑर्डर दिल्यानुसार तत्काळ गणेशाची मातीची मूर्ती बनवून ग्राहकांना देण्यात येत होती. ...
तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत ये त असलेल्या शेलगाव काकडे येथे एका विवाहित महिलेने तीन महिन्यांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. उ परोक्त घटना २४ ऑगस्टला उघडकीस आली. ...
कुटुंबीयांनी लग्नास विरोध केल्याने प्रेमी युगुलाने विष प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. ही घटना तालुक्या तील गवंढाळा येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. यातील युव तीची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. ...
लाखनवाडा: लोखंडी दरवाजामध्ये विजेचा प्रवाह आल्याने ध क्का लागून दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना लाखनवाडा येथे २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. छाया प्रकाश वाकोडे असे मृत बालिकेचे नाव आहे. ...
जिल्हा पुरवठा विभागातील अनागोंदी कारभारामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था धोक्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे. धान्य वाहतुकीच्या करारनाम्याची पुरवठा अधिकार्यांकडून ऐशीतैशी करण्यात आल्याने, मोठय़ा प्रमाणात रेशनचा तांदूळ का ...
सध्या भाजपाचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सर्वत्र आहे; मात्र भाजप व राष्ट्रवादीची मेहकर तालुक्यातील परिस्थिती पाहता या दोन्ही पक्षात मेहकर तालुक्यात नेत्यांचाच भरणा जास्त प्रमाणात दिसत असून, कार्यकर्ते मात्र वार् ...
चिखली पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक गत १४ मार्च २0१७ रोजी पार पडली होती. ही निवडणूक प्रक्रिया अवैध ठरविण्यात आल्याने या पदासाठी फेर निवडणूक घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी तहसीलदार चिखली यांना दिले आहेत. त्यानुसार १ सप्टेंबर २0१७ ...