लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणात गैरप्रकार  - Marathi News | Unauthorized distribution of cheap grain distribution in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणात गैरप्रकार 

बुलडाणा : जिल्हय़ात स्वस्त धान्य वितरणात मोठय़ा प्रमाणात  अनियमितता असून, गैरप्रकार वाढला आहे. जिल्हय़ात गत काही  महिन्यांत झालेल्या कारवाईवरून लाखो रुपयांचा मालाची  काळ्याबाजारात विक्री होत असल्याचे स्पष्ट होते.  ...

कीटकनाशकामुळे नऊ महिला शेतमजुरांना विषबाधा - Marathi News | Due to pesticide poisoning of nine women's farm workers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कीटकनाशकामुळे नऊ महिला शेतमजुरांना विषबाधा

नांदुरा : शेतात रासायनिक कीटकनाशकामुळे नऊ महिला मजुरांना  विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील रामपूर येथे २२ ऑगस्ट  रोजी घडली. त्यांना  उपचारासाठी प्रथम नांदुरा येथील आरोग्य  केंद्रात भरती केले होते; मात्र यातील काहींची प्रकृती खालावल्याने  खामगाव येथी ...

पोळ्यामध्ये वाद; १५ जणांविरुद्ध गुन्हा  - Marathi News | Disputes in the hive; Crime against 15 people | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोळ्यामध्ये वाद; १५ जणांविरुद्ध गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : उकळी येथे पोळा सणाच्या दिवशी तोरण तोडण्याच्या  कारणावरून वाद होऊन परस्परविरोधी १५ जणांविरुद्ध मंगळवारी  गुन्हा दाखल करण्यात आला.उकळी येथील सुरेश बोरे यांच्यासोबत विशाल गुंजकर, गोपाल  आश्रू गुंजकर, गोपाल सीताराम गुंजकर, प् ...

समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी शेतकर्‍यांनी केला रक्ताभिषेक - Marathi News | Farmers made bloody rhetoric against the Samrudhiyi highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी शेतकर्‍यांनी केला रक्ताभिषेक

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : समृद्धी महामार्गाला शेतकरी वर्गातून विरोध होताना  दिसत आहे. मेहकर तालुक्यामधील ग्राम बेलगाव येथील बाधित  शेतकर्‍यांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ...

चिमुकल्यांनी घेतली बळीराजाच्या संरक्षणाची शपथ - Marathi News | Swine-Keeping Protector's Pledge Taking Swine | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिमुकल्यांनी घेतली बळीराजाच्या संरक्षणाची शपथ

डोणगाव : येथील श्री विठ्ठल रुखमाई प्राथमिक व माध्यमिक शाळे तील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी २२ ऑगस्ट रोजी मातीच्या बैलांचा  पोळा भरवून बळीराजाच्या संरक्षणाची व बैल कत्तलखान्यात जाऊ  न देण्याची सामूहिक शपथ घेतली. चिमुकल्यांच्या तोंडून शे तकर्‍यांच्या संर ...

१६६ शेतकर्‍यांनीच भरले कर्जमाफीचे अर्ज! - Marathi News | 166 farmers filled the debt waiver application! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१६६ शेतकर्‍यांनीच भरले कर्जमाफीचे अर्ज!

मेहकर : सरकारने मोठा गाजावाजा करून कर्जमाफीची घोषणा  केली; मात्र कर्जमाफी देत असताना एकीकडे केवळ घोषणा  करायची, तर दुसरीकडे जाचक अटी टाकून शेतकर्‍यांना  अडचणीत आणायचे, अशी भूमिका भाजप सरकारची असल्याचा  आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. मेहकर ताल ...

तांदूळ प्रकरणातील आरोपी फरार! - Marathi News | Rice case accused absconded! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तांदूळ प्रकरणातील आरोपी फरार!

खामगाव: येथे उघडकीस आलेल्या २0 टन तांदूळ घोटाळ्यातील आरोपी तथा नांदुरा येथील रेशन दुकानदार ओम राठी फरार असून, पोलिसांना याप्रकरणी आणखी सुगावे लागल्याची खात्रीलायक माहिती आहे. या प्रकरणाच्या अधिकारी तपासासाठी खामगाव शहर पोलिसांनी जिल्हा पुरवठा अधिकारी ...

कोल्हापुरी बंधारे कुचकामी! - Marathi News | Kolhapuri bunds ineffective! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोल्हापुरी बंधारे कुचकामी!

खामगाव :  भूगर्भातील जलपातळीत वाढ व्हावी व शेतकर्‍यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने कोल्हापुरी बंधार्‍यांची निर्मिती शासनाकडून करण्यात आली; परंतु या बंधार्‍यात पाणी अडविले जात नसून, बहुतांश बंधार्‍यांमध्ये ठणठणाट आहे. त्यामुळे कोल्हापुर ...

पोलिसांची वकिलास अपमानास्पद वागणूक  - Marathi News | Police advocates abusive behavior | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोलिसांची वकिलास अपमानास्पद वागणूक 

बुलडाणा  : येथील जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करणार्‍या अँड. प्रकाश गायकवाड यांना अपमानास्पद वागणूक देणार्‍या पोलीस कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अँड. विजय सावळे, सचिव अँड. सै.हरूण यांनी एका निवेदनाद्वारे ...