येथील शासनमान्य देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत केली. सदर मागणीस सरपंच, ग्रा.पं. सदस्यांसह ७३५ ग्रामस्थांनी पाठिंबा देऊन ठराव पारित करण्यात आला. सदर ठरावावर सह्यासुद्धा झाल्या आहेत. ...
देशासाठी शहीद होणारा समाज म्हणून राजपूत समाजाची जगात ओळख आहे. राज्य, धर्म वाचविणारा हा क्षत्रिय समाज स्वातंत्र्यानंतरही वंचित आहे. शासनाने या समाजाच्या त्यागाचा, बलिदानाचा सन्मान करणे जरुरीचे असून, समाजाचा योग्य सन्मान करून राजपूत समाजाला आरक्ष ...
मोताळा तालुक्यातील कोर्हाळा बाजार येथील िप्रयंका शंकर गरु डे या १0 वर्षीय मुलीच्या मेंदूत ताप गेल्यामुळे ती मृत्यूशी झुंज देत आहे; परंतु वडिलांची परिस्थिती हालाखीची असून, तिला उपचारासाठी मदतीची गरज आहे. ...
शालेय खेळांची संख्या सध्या ६३ आहे; मात्र या खेळांचे साहित्य शाळांमध्ये उपलब्ध होत नाही. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सन २0१७-१८ या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धेतील १३ क्रीडा प्रकारांमध्ये नवीन वयोगटांचा समावेश केला आहे; परंतु शाळेला मिळणार्या न ...
जिल्हा नियोजन समितीच्या रिक्त ३ जागांसाठी २४ सप्टेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीने प्रमुख पक्षांमधील ‘राजकारण’ तापविले असून, अंतिम मुदतीपर्यंत किती अर्ज दाखल होतात, त्यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून राहिल असे राजकीय जाणकारांचे मत आहे. ...
मेहकर तालुक्यातील कासारखेड येथे गेल्या १६ वर्षापासून एक गाव एक गणपतीची परंपरा आजही कायम असून गावात जातीय सलोख्याच्या वातावरणामुळे कासारखेड गाव इतर गावांसाठी आदर्श ठरले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बँकेत नोकरी लावून देतो, असे म्हणून येथील हनुमान नगरातील इसमाकडून दोघांनी चार लाख रुपये घेऊन गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी तक्रारीवरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.प्रशांत विनायक ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना विविध अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफी अर्जाच्या या किचकट प्रक्रियेच्या विरोधात विरो ...