लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

शेतकर्‍यांचा मुक्काम महा ई-सेवा केंद्रावरच! - Marathi News | Farmers stay at Maha E-Seva Kendra! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकर्‍यांचा मुक्काम महा ई-सेवा केंद्रावरच!

जानेफळ: कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकरी महा ई-सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत; मात्र संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने प्रक्रियेस विलंब होत आहे. परिणामी शेतकर्‍यांना या केंद्रावरच रात्री मुक्काम करावा  लागत असल्याचे चित्र शनिवारी पाहावयास म ...

काळा बाजारात  रेशनचा तांदूळ पकडला - Marathi News | Ration of ration in black market has been found | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काळा बाजारात  रेशनचा तांदूळ पकडला

धाड: येथून जवळच असलेल्या धामणगाव येथे २७ ऑगस्ट रोजी ५ वाजताच्या सुमारास काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ५ क्विंटल तांदूळ धाड पोलिसांनी जप्त केला असून, वाहन चालकास अटक करून एक लाख ३0 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ...

गळफास घेऊन एकाची आत्महत्या - Marathi News | One suicidal act | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गळफास घेऊन एकाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा: येथील सेवानवृत्त मुख्याध्यापक त्र्यंबक मगर यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा ज्ञानगंगा मार्गदर्शन केंद्राचे संचालक किरण मगर यांचे बंधू अरुण मगर (४८) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. उपरोक्त घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा ...

धामणगाव बढे येथे असाही जातीय सलोखा - Marathi News | This kind of ethnic reconciliation in Dhamangaon Bhede | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धामणगाव बढे येथे असाही जातीय सलोखा

धामणगाव बढे: येथील सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी मुस्लीम समाजाच्या युवकाची निवड करून गावाने सामाजिक एकतेचा नवा आदर्श घालून दिला. आज सर्वत्र जातीयतेचे विष पेरून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजविघातक शक्ती करीत आहे. अनेक वर्षांपासू ...

शांतता समितीने घेतली गणेश मंडळे दत्तक - Marathi News | Ganesh Mandals adopted by Shanti Samiti | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शांतता समितीने घेतली गणेश मंडळे दत्तक

डोणगाव: डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत २८ गणपती बसले असून, ५ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ मांडण्यात आले आहेत. तर डोणगावमध्ये १४ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. ...

सोनोशी-पिंपरखेड जंगलात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड!  - Marathi News | Sunshi-Pinchkhed Forest tree trees! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोनोशी-पिंपरखेड जंगलात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड! 

सोनोशी: सोनोशी व पिंपरखेड या जंगलाची व्याप्ती मोठय़ा प्रमाणात आहे. जंगल संरक्षण करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग आहे. वन समितीसुद्धा आहे. एवढे असतानासुद्धा शेकडो झाडांची कत्तल या जंगलात झाल्याचे उघड झाले आहे.  ...

२८ ग्रामपंचायती कागदोपत्रीच हगणदरीमुक्त! - Marathi News | 28 gram panchayatis are digitally vaccinated! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२८ ग्रामपंचायती कागदोपत्रीच हगणदरीमुक्त!

संग्रामपूर: तालुक्यातील २८ ग्रामपंचायती  हगणदरीमुक्त घोषित झाल्या आहेत; मात्र यातील बहुतांश गावांमध्ये शौचालयांचा वापर होत नसून, नागरिक अद्यापही उघड्यावरच शौचास बसत आहेत. अशा वेळी गुडमॉर्निंग पथकाची गरज असताना पंचायत समितीने मात्र असे पथकच स्थापन केल ...

खामगावचे मल्ल जिल्हा स्तरावर - Marathi News | Khamgaon Malla at the district level | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावचे मल्ल जिल्हा स्तरावर

खामगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा यांच्या संयुक्त  विद्यमाने, तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा स्थानिक अंबिका  क्रीडा मंडळाच्या हॉलमध्ये २२ ऑगस्ट रोजी पार पडल्या. स्पर्धेचे  उद्घाटन ...

वंदेमातरम् मंडळाने साकारला सजिर्कल स्ट्राइकचा देखावा - Marathi News | The Vande Mataram Board has played the role of a Sajikkal Strike | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वंदेमातरम् मंडळाने साकारला सजिर्कल स्ट्राइकचा देखावा

खामगाव येथील गांधी चौकातील वंदेमातरम् नवयुवक  मंडळाच्यावतीने यावर्षी गणेशोत्सवात सजिर्कल स्ट्राइकचा देखावा  सादर करण्यात आला आहे. हा देखावा गणेशोत्सवाचे विशेष  आकर्षण ठरत आहे. ...