मागील १२ दिवसांपासून भक्तांच्या सान्निध्यात असलेल्या श्री गणेशाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली असून, ५ सप्टेंबर रोजी तगडा बंदोबस्त राहणार आहे. ...
बुलडाणा: शासनाने शेतकर्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यात ४ सप्टेंबरपयर्ंत २ लाख ९१ हजार ९0३ शेतकर्यांची नोंदणी झाली असून, २ ला ...
साखरखेर्डा : साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत लव्हाळा फाट्यावर ३ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी कृषी सेवा केंद्र फोडून नगदी रकमेसह ९ लाख १४८0 रुपयांचा माल लंपास केला. ...
बुलडाणा: सध्या पिकांवर पडणार्या कीड व अळींना नष्ट करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची खरेदी करीत आहेत; मात्र जीएसटीमुळे कीटकनाशके १८ टक्क्याने महागली असून, याचा भुर्दंड सध्या शेतकर्यांना बसत आहे. ...
बुलडाणा: जिगावचे पुनर्वसन नांदुरा शहराजवळ होत आहे. जिगाव प्रकल्पांमधील बुडीत गाव जिगावच्या पुनर्वसित गावठाणातील विकास कामांची पाहणी सोमवारला पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी करून पुनर्वसित गावातील कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ...
चिखली: मागासवर्गीय व अदिवासी कल्याणासाठी देण्यात आलेला निधी गत आठ महिन्यांपासून अखर्चित असल्याने आदिवासी व मागासवर्गीय लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करीत शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून काँग्रेसच्यावत ...
बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक सत्राच्या मध्यातच बदल्या होणार असून, त्यासाठी संवर्ग एक व दोनमध्ये बसणाºया शिक्षकांनी सोईच्या बदलीसाठी आॅनलाईन अर्ज सुद्धा केले आहेत. शिक्षकांच्या बदल्या उन्हाळी सुट्टीत करण्याऐवजी शैक्षणिक सत्राच्या मध्येच ...
अमडापूर : चिखली तालुक्यातील मंगरूळ नवघरे गावाला लागून असलेल्या पुलावरून कार पुलाखाली पडल्याने एकाच कुटुंबातील २ जण ठार तर ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवाराी सायंकाळी घडली. ...
हर्षनंदन वाघलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रत्येक माणसाची ओळख पटण्यासाठी केंद्र शासनाने आधार नोंदणीचा उपक्रम राबविला आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ठ वंशावळ असलेल्या जनावरांच्या ओळखीसाठी दुधाळ जनावरांनाही 'युनिक आयडी कोड' देण्यात येत असून जिल्ह्यातील २३० ...