लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

रब्बी पिकांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न  करणार!  - Marathi News | Shiv Sena will try to get loan for rabi crops! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रब्बी पिकांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न  करणार! 

शासनाने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज  भरण्याची जी अट घातली आहे, त्यानुसार शिवसेनेचा  प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकार्‍याने समोर येऊन शे तकर्‍यांना अर्ज भरण्यासाठी मदत करावी, असे  आवाहन शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख तथा राज्याचे  परिवहनमंत्री ना. दिवाकर ...

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या  - Marathi News | Youth suicide by hanging | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गळफास घेऊन युवकाची आत्महत्या 

मांडवा शिवारात एका २७ वर्षीय युवकाने  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ सप्टेंबर  रोजी उघडकीस आली. ...

‘ए’ ग्रेडच्या डाळिंबाला ‘लो’ ग्रेडचा भाव! - Marathi News | Grade of 'A' grade 'Grade' grade! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘ए’ ग्रेडच्या डाळिंबाला ‘लो’ ग्रेडचा भाव!

डाळिंबाचे भाव घसरले असून, सध्या १४0  रुपये किलोच्या उच्च डाळिंबाला केवळ ७ रुपये किलो  म्हणजे कमी प्रतिचा भाव मिळत आहे. शेतकर्‍यांना  डाळिंबाचे उत्पादन घेण्याकरिता पहिल्या टप्प्यात एकरी  ८५ हजार रुपये खर्च येत असून, उत्पादनातून केवळ ३६  हजार ७५0 रुपये ...

५.५0 लाखांचा गांजा शेतातून जप्त - Marathi News | The cannabis of 5.50 lakhs was seized from the fields | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५.५0 लाखांचा गांजा शेतातून जप्त

पिंपळगावराजा (बुलडाणा) : वसाडी रोडवरील एका  शेतातील नाल्यातून एक क्विंटल दहा किलो वजनाचे  पाच पोते गांजा पिंपळगावराजा पोलिसांनी ६ सप्टेंबर  रोजी रात्री जप्त केला. त्याची किंमत ५ लाख ४६ हजार  ६२५ रुपये एवढी आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात  आरोपीविरुद् ...

प्रहार संघटना विधानसभा प्रमुखासह चौघांवर गुन्हा - Marathi News | Four people guilty of Pahar organizing assembly | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :प्रहार संघटना विधानसभा प्रमुखासह चौघांवर गुन्हा

मलकापूर : एका २२ वर्षीय तरुणीची फसवणूक करून  लग्न केल्याप्रकरणी त्या तरुणीने ७ सप्टेंबर रोजी  दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ४ आरोपींविरुद्ध  गुन्हे दाखल केले आहेत.  ...

अमेरिकेतील नोकरी सोडून शेळीपालन व्यवसाय - Marathi News | Sheepdog business leaving jobs in the United States | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अमेरिकेतील नोकरी सोडून शेळीपालन व्यवसाय

कृषिशास्त्रातील पदवी मिळविल्यानंतर थेट  अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरेट (पीचडी)  मिळविली आणि तेथेच शास्त्रज्ञ म्हणून ‘डॉलर’ कमवून  देणारी नोकरीही मिळाली; मात्र या सर्व बाबींचा मोह  टाळत गाव गाठून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू  करण्याचे धाडस चिखली येथील ...

शिवसैनिकांनी घातला खुर्चीला हार - Marathi News | Defeat the chair laid by Shivsainiks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शिवसैनिकांनी घातला खुर्चीला हार

मलकापूर नगर परिषद प्रशासनातील  अधिकारी नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना  आपल्या कामासाठी नगरपालिकेत वेळोवेळी चकरा  माराव्या लागत आहे. ही बाब नागरिकांनी शिवसेना शहर  प्रमुख किशोर नवले यांच्या कानावर घातली असता  त्यांनी व शिवसैनिकांनी ६ सप्टेंबर र ...

रेशनचा काळाबाजार कोट्यवधीच्या घरात  - Marathi News | Ration black market in billions of houses | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेशनचा काळाबाजार कोट्यवधीच्या घरात 

रेशनच्या मालाचा काळाबाजार जिल्हय़ातील  सर्वच तालुक्यांमध्ये होत असून, या काळ्या बाजारात  कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. गोरगरिबांच्या  तोंडचा घास हिरावणारी मोठी लॉबी विदर्भात सक्रिय  असून, याचे धागेदोरे शोधून काढण्याचे मोठे आव्हान  पोलीस प्रशासनासम ...

ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची पाहणी - Marathi News | Inspecting the building of the Zilla Parishad School in Brahmapuri | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची पाहणी

ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात ‘ब्रह्मपुरीच्या १00 वर्ष जुन्या शाळेची दुरवस्था’ असे वृत्त ‘लोकमत’ने ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत बुधवारला जि.प.च्या सर्व शिक्षा अभि ...