लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
खामगाव शहरातील पाणी पुरवठा नियमित करणार! - Marathi News | Khamgaon will do water supply regularly! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरातील पाणी पुरवठा नियमित करणार!

खामगाव: शहरातील  पाणी पुरवठा  सुरळीत करण्याची मागणी  जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निमूर्लन समि तीच्यावतीने बुधवारी पालिका प्रशासनाकडे करण्यात आली.  यावेळी पालिका सभागृहात पार पडलेल्या बैठकीत शहराचा  पाणी पुरवठा नियमित करण्याचे आश्‍वासन  प्र ...

आशा वर्कर्सचा आहार वाटपास नकार! - Marathi News | Asha workers neglected to feed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आशा वर्कर्सचा आहार वाटपास नकार!

डोणगाव :  अंगणवाडी सेविका संपावर असल्यामुळे बालकांना  पोषण आहार देण्याचे आदेश मेहकर बालविकास अधिकारी  यांनी आशा वर्कर यांना दिले होते; परंतु २६ सप्टेंबरला डोणगाव  प्रा.आ.केंद्रात येणार्‍या ५१ आशा वर्कर्सनी पोषण आहार वाट पास नकार देऊन प्राथमिक आरोग्य ...

पशुसंवर्धन दवाखान्यात परिचारकाकडून गुरांवर उपचार - Marathi News | Treatment of cattle by the hostess in the Animal Husbandry Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पशुसंवर्धन दवाखान्यात परिचारकाकडून गुरांवर उपचार

अमडापूर : स्थानिक पशुसंवर्धन दवाखान्यात कायमस्वरूपी  पशुसंवर्धन अधिकारी नसल्यामुळे परिचारकाकडून गुरां-ढोरांवर  उपचार करण्यात येत आहेत. याची दखल घेऊन वरिष्ठ  अधिकार्‍यांनी अमडापूर येथील पशुसंवर्धन दवाखान्यात  कायमस्वरूपी पशुसंवर्धन अधिकार्‍याची नियुक् ...

बसस्थानकावर विद्यार्थ्यांचे आंदोलन - Marathi News | Students movement in bus station | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बसस्थानकावर विद्यार्थ्यांचे आंदोलन

शेलगाव देशमुख : अनेक वेळा निवेदन देऊनही विद्यार्थ्यांना  न्याय मिळत नसल्याने २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजतापासून  १0.३0 वाजतापर्यंत विद्यार्थी व पालकांनी शेलगाव देशमुख बस  स्थानकावर डोणगाव व विश्‍वीकडून येणार्‍या बस थांबवून बस  रोको आंदोलन केले. ...

दहा दिवस उलटूनही बँकेचे व्यवहार ठप्पच! - Marathi News | The transaction of the bank was averted for ten days! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दहा दिवस उलटूनही बँकेचे व्यवहार ठप्पच!

पळशी बु.: येथे १0 दिवस उलटून गेले तरीही भारतीय स्टेट बँक  शाखेचा व्यवहार सुरळीत झालेला नाही. त्यामुळे बँक खा तेदारांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  ...

हिवरखेड प्राथमिक शाळेची दुरवस्था! - Marathi News | Hiverkhed primary school's deterioration! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हिवरखेड प्राथमिक शाळेची दुरवस्था!

किनगावराजा : येथून जवळच असलेल्या ग्राम हिवरखेड पूर्णा  येथील मुलांच्या प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. याकडे  शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. ...

नवरात्र उत्सवात मेहकर आगाराने केल्या बसेस बंद! - Marathi News | Buses shut by buses for the Navaratri festival! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नवरात्र उत्सवात मेहकर आगाराने केल्या बसेस बंद!

सिंदखेडराजा : मेहकर आगाराने साखरखेर्डा रोडवरील अनेक एसटी बसच्या फेर्‍या नवरात्र उत्सवात बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बस आगाराचा हा नियोजनशून्य कारभार सुरु असून, बंद बसेस तत्काळ सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवाशी संघटनेने केली आहे.साखरखेर् ...

फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे लक्ष द्यावे - Marathi News | The Pharmacy students will look at the research | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे लक्ष द्यावे

गाव पातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर फार्मसिस्ट हा महत्वाचा घटक बनला आहे. डॉक्टरांच्याच इतके फार्मसिस्टला महत्व आले आहे. त्यामुळे फार्मसिच्या अभ्यासक्रमाला अलिकडच्या काळात अधिक महत्व आले. ...

मोहोतखेड येथील सरपंच पदाचा चावडीवर लिलाव - Marathi News | The auctioneer of the post of sarpanch at Mohootkhed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोहोतखेड येथील सरपंच पदाचा चावडीवर लिलाव

लोणार : लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आहे. तालुक्यातील मोहोतखेड येथे सरपंच पदासाठी जाहीरपणे चावडीवर लिलाव झाला असून, सरपंच पदासाठी चक्क ४ लाख २१ हजार रुपये इच्छुकाने बोली बोलुन सरपंच पदाची माळ गळयात घालुन घेण्याचा प्र ...