पिंपळगाव राजा: भालेगाव येथे चार वर्षांपूर्वी एका युवकाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या न्यायप्रविष्ट खटल्याचा २८ सप्टेंबर रोजी खामगाव न्यायालयाने निकाल देऊन या खून प्रकरणातील चार आरोपीं पैकी एका मुख्य आरोपीला जन्मठेप ...
मेहकर : वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी अडसर ठरणार्या नागपूर कराराची होळी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विदर्भ राज्य समितीच्यावतीने २८ स प्टेंबर रोजी करण्यात आली, तसेच यावेळी विदर्भ राज्य समि तीच्यावतीने वेगळ्या विदर्भासाठी वे ...
चिखली : अवघ्या तीन वष्रे वयाच्या चिमुकलीला ब्लड कॅन्सर या जीवघेण्या आजारातून वाचविण्यासाठी शहरातील सुजाण तरुणांनी पुढाकार घेत तिच्या उपचारासाठी मदत निधी उभारण्यासाठी शहरातून काढलेल्या मदत फेरीला अवघ्या काही क्षणातच तब्बल ५0 हजाराचे दातृत्व लाभल्य ...
हिवराआश्रम: विवेकानंद आश्रमाच्या सर्वच उपक्रमांना विश्वस् तांनी शुकदास महाराजांच्या पश्चातही त्यांच्या उपदेशाप्रमाणे चालू ठेवावे व समाजसेवेचा हा वटवृक्ष विस्तारत जावा, अशा शब्दात बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आपल्या भाव ...
बुलडाणा: शासनाच्या शैक्षणिक विभागातर्फे शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक अ ितरिक्त शिक्षकांना काम मिळणार असून, रिक्त जागा असलेल्या शाळेचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन प्रक्र ...
बुलडाणा : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नॉन एफएक्यू दर्जाचा शेतमाल येत असल्याने या मालाची व्यापाºयांकडून योग्य दरात खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे बाजार समित्यांकडून जिल्हा उपनिबंधकाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधकामार्फत नॉन एफएक्यू दर ...
बुलडाणा : कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये नॉन एफएक्यू दर्जाचा शेतमाल येत असल्याने या मालाची व्यापाºयांकडून योग्य दरात खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे बाजार समित्यांकडून जिल्हा उपनिबंधकाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हा उपनिबंधकामार्फत नॉन एफएक्यू दर ...
खामगाव: अवैध सावकारीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या एका आरोपी महिलेने मच्छर मारण्याचे द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
खामगाव : येथील उप-जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसाच्या बाळास एका बुरखाधारी महिलेने पळवून नेल्याची खळबळजनक घटना बुधवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घडली. सदर महिला एका कारमधून आली व तिने वॉर्डातून बाळ उचलून पलायन केल्याची ही घटना सीसी कॅमेर्यात ...
बुलडाणा : मोताळा व मलकापूर तालुक्यात सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा, तंबाखुची पाने खाणारी अळी, उंटअळी यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर कापूस पिकावर गुलाबी बोंडअळी, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे. ...