लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

विज पडून एक गंभीर, गाय ठार - Marathi News | A grave, a cow dead, a cow dead | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विज पडून एक गंभीर, गाय ठार

मेहकर : मलकापूर पाग्रा येथून जवळच असलेल्या माडवा येथील झोटींगा शिवारात माडवा येथील अजमत अमान खान (वय 35) गुरूवारी संध्याकाळी 6.30 वाजेदरम्यान अगांवर  विज पडल्याने गंभीर जखमी झाला.  ...

अंगणवाडीसेविका- मदतनिसांनी केले जेलभरो आंदोलन - Marathi News | Anganwadi worker- Jail Bharo movement made by the helpers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंगणवाडीसेविका- मदतनिसांनी केले जेलभरो आंदोलन

बुलडाणा : गेल्या 26 दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्यांवर सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी बुलडाण्यात रास्ता रोको तथा जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो अंगणवाडी ...

महिलांच्या सन्मानासाठी तरी शौचालय बांधा - Marathi News | Build toilets for women's honor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महिलांच्या सन्मानासाठी तरी शौचालय बांधा

बुलडाणा : जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात आले. १५ सप्टेंबर ते २  आक्टोबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या अभियानाची सांगता खामगाव तालुक्यातील वरणा या अभियाना दरम्यान हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतीत झाली. या प्रसंगी किमा ...

कृउबासमध्ये धान्यमाल घेऊन येणा-यांच्या संख्येत घट - Marathi News | Decrease in the number of commuters brought by cremation in Corbus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृउबासमध्ये धान्यमाल घेऊन येणा-यांच्या संख्येत घट

लोणार : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाºयांची संख्या घटली. अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य आणण्यास पाठ फिरवली आहे. य ...

मेहकर बाजार समितीत सोयाबीनची तीन हजार क्विंटलची आवक - Marathi News | Three thousand quintals of Soya bean arrivals in Mehkar Bazar Samiti | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मेहकर बाजार समितीत सोयाबीनची तीन हजार क्विंटलची आवक

मेहकर : सोयाबीन पिक निघायला सुरुवात झाली असून, ४ आॅक्टोबर रोजी मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळपास तीन हजार क्विंटल सोयाबीनची आवक आली आहे. मात्र सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ...

कठडे नसलेल्या पुलावरून कार कोसळली! - Marathi News | Car collapsed on a non-bridge bridge! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कठडे नसलेल्या पुलावरून कार कोसळली!

धामणगाव बढे : गावाजवळील कठडे नसलेल्या इंग्रजकालीन  पुलावरून ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता कार खाली  कोसळल्याची घटना घडली. यामध्ये कारचालक जखमी झाला.  ...

आज सेविका व मदतनिसांचे जेलभरो आंदोलन - Marathi News | Today Jail Bharo movement of the service and helpers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आज सेविका व मदतनिसांचे जेलभरो आंदोलन

मेहकर : नियमित पगारवाढ व्हावी व इतर मागण्यांसाठी ५ ऑ क्टोबर रोजी मेहकर व लोणार तालुक्यातील अंगणवाडी सेविका  व मदतनिस यांचे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. ...

रोजगारविषयक सर्व सेवा आता मिळणार ऑनलाईन! - Marathi News | All online services will be available online now! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रोजगारविषयक सर्व सेवा आता मिळणार ऑनलाईन!

बुलडाणा : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  संचालनालय यांच्याकडून पुरविण्यात येणार्‍या रोजगारविषयक  सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. या  सुविधा ऑनलाइन मिळणार असून, त्यासाठी संकेतस्थळ  विकसित करण्यात आले आहे.  ...

शांती महोत्सवाला शतकाची परंपरा! - Marathi News | Shanti Mahotsav's century tradition! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शांती महोत्सवाला शतकाची परंपरा!

खामगाव: शतकाची परंपरा असलेला शांती(जगदंबा, मोठी  देवी) महोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात ये तो.  कोजागरी पौर्णिमेपासून ११ दिवस चालणार्‍या या महोत्सवा त विविध राज्यातून भाविक  खामगाव येथे दाखल होत  असल्याने, या उत्सवाचे महत्त्व १0९ वर्षानंतर ...