कृषी उत्पन्न उपबाजार समिती धान्य मार्केटवर शेतकर्यांचा कृषी माल कवडीमोल दराने खरेदी केल्या जात असून, शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने कृषी मालाची खरेदी करत कृषी मालाचा ओलावा अप्रमाणित मशिनीद्वारे काढून शेतकर्यांची अक्षरश: फसवणूक ह ...
मोताळा : तालुक्यातील मोहेगाव येथे भरधाव एस. टी. ने रस्त्यालगत शौचास बसलेल्या वृद्धेस गुरूवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास धडक दिली. यामध्ये सदर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने संतत्प झालेल्या गावक-यांनी रास्ता रोको आंदोलन केल्याने वातावरण चिघळले ...
मेहकर : महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने आपल्या प्रलंबीत मागण्यासंदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० आॅक्टोबर २०१७ पासून सुरु झालेल्या बेमुदत काम बंद आंदोलनात मेहकर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी झाले आहेत. महसूल कर्मचाº ...
बुलडाणा : कोलवड गावाचा विद्युत पुरवठा हतेडी सबस्टेशन येथून होत आहे. सध्याच्या भारनियमनाच्या वेळापत्रकानुसार ९ आॅक्टोबरपासून लोेडशेडींगची वेळ सायंकाळी ५.४५ ते रात्री ११.४५ अशी करण्यात आली आहे. या वेळेत केलेला बदल त्रासदायक आहे. त्यामुळे साथीचे रोगा ...
शेगाव (बुलडाणा) : जादूटोणा केल्याच्या संशयावरून बुधवारी येथील एका मंदिराच्या पुजार्याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हालचाली करुन अपहृत पुजार्याची सुटका केली. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून चार जण फरार आहेत. ...
बुलडाणा : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या ‘व्हायरल फिव्हर’ची साथ पसरली आहे. विषाणूमुळे खोकला, ताप याबरोबरच पांढर्या पेशी कमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसह ग्रामीण रुग्णालयेसुद्धा गजबजली असून, ६0 टक्के रुग्ण व ...
खामगाव : येथील हनुमान नगरातील दोघांना बनावट नोकरीपत्र देऊन फसवणूक करणार्या एका आरोपीस खामगाव पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, यातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. ...
नांदुरा : मुसळधार पाऊस सुरू असल्याने आपल्या लहान भावास आणावयास गेलेल्या मुलीचा मुख्याध्यापकाने विनयभंग केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी वडगाव डिघी येथील जिल्हा परिषद शाळेत साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर बुधवारी दुपारी मुलीच्या संतप्त ...