डोमरूळ : तालुक्यातील दहीद बु. येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवारी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्यामची आई स्मृती शताब्दी वर्ष कार्यक्रम घेण्यात आला. ...
संग्रामपूर: शेतकर्यांसाठी नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक ओळखले जाते; मात्र यावर्षी सोयाबीन पिकाला पावसाचे वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनला शेंगाच न लागल्यामुळे शे तकर्यांनी चक्क सोयाबीन पिकावर पिकाची सोंगणी केली. त्या शेतकर्यांना प्रति एकरात फ ...
जळगाव जामोद : सातपुड्यामधील जामोद-करमोडा बिटमध्ये सागवान लाकडांची तस्करी करताना दोन आरोपींना वन अधिकार्यांनी पकडले तर तीन आरोपी फरार झाल्याची घटना ६ नोव्हेंबरचे रात्री १0 वाजता घडली. ...
साखरखेर्डा : अवर्षणग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरातील पाणीटंचाईची ही जिल्ह्यासाठी नवी नाही. त्यामुळे या टंचाईग्रस्त भागात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध कामे घेण्यात आली. त्याचे सकारात्मक दृश्य परिणाम ...
गावातील गावातील विकास कामांना वेग दिल्या जावा व प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन नेमाडे यांनी ६ नोव्हेंबर रोजी बुडाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनात निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...
साखळी येथील गावकºयांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात महावितरण गाठून आंदोलन केले. याची दखल घेत अधिकाºयांनी ट्रान्सफार्मर गावकºयांच्या हवाली करुन दिला. ...
जिगाव प्रकल्पाचे काम मिळवून देण्यासाठी यवतमाळ येथील बाजोरिया कन्स्ट्रक्शनला बनावट कागदपत्रे मिळवून देत, शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यापक स्तरावर शोध मोहीम सुरू आहे. दरम्यान, यवतमाळ येथून जप्त केलेली कागदपत्रे मंगळवारी य ...
खामगाव: येथील उप माहिती कार्यालयातील दोन कर्मचार्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. दरम्यान, यापैकी एका कर्मचार्यावर निलंबनाची टांगती तलवार कायम असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
बुलडाणा: १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना कामगिरीवर आधारित थेट निधी मिळणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींचे भौगोलिक क्षेत्र, कर वसुली, पायाभूत सुविधांचा दर्जा पाहून त्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे. ...
बुलडाणा: महाराणी पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यावर गुन्हा दाखल करून या चित्रपटावर बंदी आणावी, या मागणीसाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...