लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
सिंदखेड राजा विकास आराखड्याचा निधी तत्काळ द्या; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी - Marathi News | Instant fgive funds for Sindhkhed Raja development plan; NCP Student Congress Demands | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेड राजा विकास आराखड्याचा निधी तत्काळ द्या; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी

सिंदखेड राजा : मातृतीर्थ जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असलेल्या  सिंदखेड राजा शहराच्या विकास आराखड्यासाठी तत्काळ निधी देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे क ...

पटोले-तुपकर यांच्यात बंदद्वार चर्चा! - Marathi News | Patole-Tupkar talks in the gate! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पटोले-तुपकर यांच्यात बंदद्वार चर्चा!

चिखली : स्वपक्षाच्या सरकारवरील धोरणावर टीकेची झोड उठवून सध्या चर्चेत असलेले भाजपाचे खासदार नाना पटोले व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची गुप्त बैठक झाल्याचे वृत्त आहे. ...

पश्‍चिम विदर्भात ५२0 तलाठी अस्थायीच्या गर्तेत! - Marathi News | 520 Talathi temples in western Vidharbha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पश्‍चिम विदर्भात ५२0 तलाठी अस्थायीच्या गर्तेत!

पश्‍चिम  विदर्भात २ हजार ३२६ तलाठी पदे मंजूर असताना प्रत्यक्षात १  हजार ८0६ तलाठी स्थायी स्वरूपात कार्यरत आहेत; मात्र ५२0  तलाठी कित्येक दिवसांपासून अस्थायीच्या गर्तेत अडकल्याचे  सार्वत्रिक चित्र आहे. ...

नोटबंदीने बसला भ्रष्टाचाराला अंकुश : पश्‍चिम वर्‍हाडातील नागरिकांचा कौल - Marathi News | Censorship of Citizens of West Wardha | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नोटबंदीने बसला भ्रष्टाचाराला अंकुश : पश्‍चिम वर्‍हाडातील नागरिकांचा कौल

बुलडाणा : वर्षभरापूर्वी ८ नोव्हेंबर रोजी केंद्रातील नरेंद्र मोदी  सरकारने त्यावेळी चलनात असलेल्या हजार व पाचशेच्या नोटा  हद्दपार केल्यानंतर सर्वच क्षेत्रात या निर्णयाचे परिणाम झाले. रोख तेची टंचाई, उद्योगधंदे, कृषी क्षेत्राला बसलेला फटका यामुळे  सर्व ...

तीन डॉक्टरांवरच चालतो प्रसूती विभागाचा कारभार! - Marathi News | Three doctors run for the delivery department! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तीन डॉक्टरांवरच चालतो प्रसूती विभागाचा कारभार!

खामगाव : येथील जिल्हा सामान्य  रुग्णालयात महिन्याला  सरासरी ३00 प्रसूती तर ८0 सिजेरीयन केल्या जातात. वैद्यकीय सुविधांसाठी केवळ तीनच डॉक्टर असून,  पॅरामेडिकल स्टॉफसुद्धा अपुरा  असल्याने उपचार करणार्‍या   डॉक्टरांची तारांबळ उडते.  ...

अवैध सावकारी प्रकरणात दोघांना जामीन नाकारला - Marathi News | Both were denied bail in the illegal moneylender case | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध सावकारी प्रकरणात दोघांना जामीन नाकारला

सावकाराच्या  जाचाला कंटाळून खामगाव येथील एकाच कुटुंबांतील तिघांनी  विष प्राशन केले होते. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी खामगाव न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर  आरोपींनी  खंडपीठात धाव घेतली होती. ...

किडनी रुग्णांचा मृत्यू नव्हे हत्याच! - Marathi News | Kidney patients do not die! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :किडनी रुग्णांचा मृत्यू नव्हे हत्याच!

किडनीच्या  आजाराने गत पाच वर्षात पाचशेहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला  असल्यानंतरही या भागात किडनीच्या आजारासाठी ठोस उ पाययोजना राबवल्या गेल्या नाहीत. या रुग्णांचा किडनीच्या  आजाराने मृत्यू नाही तर यंत्रणेनेच हत्या केल्याचा घणाघाती  आरोप माजी राज्यमंत ...

यशस्वी सखींचा होणार गौरव - Marathi News | Successful achievements will be honored with pride | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :यशस्वी सखींचा होणार गौरव

सामान्य ते असामान्य अशा प्रवाहात कार्यरत स्त्रियांची दखल  घ्यावी आणि त्यांना त्यांचे स्थान, सन्मान आणि अभिमान याची  जाणीव करून द्यावी. या अनुषंगाने सखींच्या कर्तृत्वाला स त्काररूपी सलाम करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात  कार्यरत महिलांचे प् ...

शेतकर्‍यांचे लक्ष विचलित करण्यासाठी बाजार समितीवर खोटे आरोप! - Marathi News | False allegations against the market committee to distract the farmers' attention! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतकर्‍यांचे लक्ष विचलित करण्यासाठी बाजार समितीवर खोटे आरोप!

चिखली: महाराष्ट्रातील शेतकरी आजरोजी सोयाबीन, तूर, ऊस,  उडीद आदी शेतमालाला भाव मिळावा यासाठी झगडत आहे. या  शेतमालाला आघाडी सरकारच्या काळात मिळत असलेल्या  भावाच्या निम्मा भावदेखील भाजपा सरकारकडून सोयाबीनला  मिळत नाही, ही वस्तुस्थिती असल्याने शेतकर्‍यां ...