तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. दिनेशचंद्र वानखेडे यांच्याविरूध्द शासनाने किंवा जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी कुठलीही कार्यवाही न केल्याबाबत नाराजी व्यक्त करून शासनाने निम्मी रक्कम ३ आठवड्यात जमा करण्याचे आदेश नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती भूषण धर्मा ...
चिखली : येथील साई मेडीकलमध्ये नोकरीवर असलेल्या दोन युवकांनी बिलांमध्ये खोडतोड करून ९५ हजार ७२६ रूपयांची अफरातफर केल्याने चिखली पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची ...
लोणार : शिवनी अरमाळकडे जाताना दुचाकी स्वाराचा तोल जाऊन झालेल्या अपघातामध्ये राहुल गुंजाळ (२४) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. सुलतानपूर मार्गावर वडगाव तेजन गावानजीक हा अपघात झाला. ...
मेहकर: बदललेल्या हवामानामुळे मेहकर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी हंगामात वीज वेळेवर व पुरेशी मिळत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. ...
बुलडाणा: सर्व शेतकर्यांना त्यांच्या शेतीचा उतारा ऑनलाइन मिळावा असा जिल्हा प्रशासनाचा उद्देश पूर्ण झाला असून, ऑनलाइन सातबाराचे १00 टक्के काम पूर्ण करून बुलडाणा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. ...
गैरप्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून भाजपा सरकारने पारदश्री पद्धतीने पात्र लाभार्थींंपर्यंंत या कर्जमाफीचा थेट लाभ मिळावा, यासाठी शेतकर्यांच्या खात्यातच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू ...
नांदुरा : चालु २0१७-१८ च्या रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक गुरूवारी नळगंगा प्रकल्प येथील विश्राम गृहावर पार पडली. बैठकीत नळगंगा प्रशासक दोन पाणी पाळ्या देण्यावर तर पाणी वापर संस्था चार पाणी पाळ्यांवर ठाम राहिल्याने सदर नियोजन बैठक चांगलीच ...
शेगाव : विकास आराखड्यांतर्गत आर.डी.३ चे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने संतापलेल्या नागरीकांनी भैरव चौकात सुरू असलेले पेव्हर ब्लॉक बसविण्याचे बांधकाम बंद पा ...
बुलडाणा: नोटबंदी वर्षपूर्तीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात काँग्रेसतर्फे काळा दिन पाळण्यात येऊन तहसील स्तरावर जिल्हाभर निदर्शने करण्यात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुका तथा जिल्हा स्तरावर चक्क मंडप टाकून नोटबंदी निर्णयाचा विरोध करीत राष्ट्रवादी का ...