जळगाव जामोद: आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेचा अज्ञात आरोपीने खून करून पुरावा मिटविण्यासाठी एका कोरड्या विहिरीत प्रेत टाकून त्यावर पालापाचोळा व माती लोटून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील आसलगाव श ...
मलकापूर: शहरातील मोकळ्य़ा जागा हय़ा ओपन बार बनल्याचे दिसून ये त आहे. यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
तीन ते चार वर्षांपासून ग्राहकांची कामे प्रलंबित राहणे ही गंभीर बाब आहे. चांगल्या कामाचे आम्ही कौतुक करू, मात्र चुकी च्या कामासाठी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका, असे निर्देश शिवसेना आ. संजय रायमुलकर यांनी उपस्थित अभियंत्यांना दिले. ...
लोणार: बोरखेडी धरणातून बेकायदा पाण्याचा उपसा होत असल्याचे वृत्त प्रकाशीत करताच शाखाधिकारी एन. ए. बळी यांनी थेट बोरखेडी धरण गाठून आठ नोव्हेंबरला पाहणी केली. परंतू बेकायदा पाणी उपशाप्रकरणी त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे ...
धामणगाव बढे - मोताळा मार्गावर सहकार विद्यामंदिरानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने धामनगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवार ...
खामगाव : थकीत बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या येथील विद्युत वितरण कंपनीच्या पथकातील दोन अभियंत्यास ग्राहकाने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. ...
बुलडाणा : आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याच्या दिशेने जिल्हा केंद्रीय सहकारी बँक कसोशीने प्रयत्न करीत असतानाच शेतकरी कर्जमाफीचाही बँकेला मोठा फायदा होणार आहे. ...
गावे हागणदारीमुक्त करण्याची जबाबदारी ही एकट्या ग्रामसवेकांचीच नाही तर यामध्ये महसूल व कृषी विभागासह पोलिस प्रशासनावर याची जबाबदारी असताना हागणदारीमुक्तीसाठी ग्रामसेवकांवर अन्यायकारक सक्ती असल्याने ग्रामसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ...