बुलडाणा : जीवनात यशस्वी होण्यासाठी युवकांनी सकारात्मक व उच्चविचार अंगीकारावे, स्वत:च्या प्रगती सोबतच देशाच्या व समाजाच्या विकासाकरीता कार्य करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी केले. ...
हिवरा आश्रम : क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्याच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघात येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थीनींची निवड करण्यात आली आहे. ...
बुलडाणा : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचया वतीने अपंग व मूकबधीर विद्यालयात दिव्यांगाना अन्नदान करण्यात आले. ...
हवामानातील बदल, वाढते उष्णतामान पाहता एक हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचन क्षमता असणार्या बुलडाणा जिल्हय़ातील मोठय़ा, मध्यम आणि लघू अध्या एकूण १६ प्रकल्पांवर नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) मार्गदर्शक तत्त्वानुसार बाष्पीभवन मा ...
सिंदखेडराजा: तालुक्यातील सायाळा येथील महिलेचा गळा आवळून खूनच झाला असून, साखरखेर्डा पोलिसांनी मुख्य आरोपीस अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ...
मेहकर-सुलतानपूर मार्गावर सीतान्हानी नदीपुलाजवळ ट्रक-दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. ...
अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांनी केलेले रास्तारोको आंदोलन चिरडुन काढण्यासाठी पोलीसांनी शेतकऱ्यावर अमानुष लाठीचार्ज करुन गोळीबार केला. या घटनेच्या निषेध करीत सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी सं ...
बुलडाणा : जिल्ह्यात विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईवरील लिकेज वाढल्यामुळे ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य होत आहे. पाणीपुरवठा योजनांच्या गळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
बुलडाणा : राज्यात प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियान आणि नागरी जीवन्नोनती अभियान राबविल्या जात आहे. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात चांगले काम झाले सुरू असून योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात ७०९ युवक कौशल्य विकास साधत रोजगाराला ला ...