बुलडाणा जिल्ह्यातील मुदत संपणार्या ४३ ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली असून, ५ ते ११ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करता येणार आहे. यासाठी आता ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून, रणधुमाळीसाठी विविध राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. ...
बुलडाणा जिल्ह्याच्या वाट्याला १६ शिवशाही बस आल्या असून, टप्प्याटप्प्याने या बस सुरू करण्यात येणार आहेत. सध्या जिल्ह्यातील सात आगरांमध्ये ४९0 बसफेर्यांचा ताफा असून, शिवशाही बसमुळे जिल्ह्यातील प्रवाशांचे वातानुकूलित बसच्या प्रवासांचे स्वप्न लवकरच ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २0१८ मध्ये घेण्यात येणार्या दहावी व बारावीच्या परीक्षेला ‘लेटकर्मस’ विद्यार्थ्यांना आता अकरानंतर परीक्षा कक्षात प्रवेश मिळणार नाही. परीक्षेत होणार्या गैरप्रकारास आळा बसावा म्ह ...
शेगांव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शेगाव ते पुणे अशी संपूर्ण वातानुकूलीत ‘शिवशाही’ बसचा शुभारंभ ४ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष शकुंतला बुच यांच्या हस्ते ७.३0 वाजता शुभारंभ झाला. ...
कचरा उचल करणार्या संबंधित कंत्राटदाराकडून नियम व शर्तीचा भंग करण्यात येत असून, कचरा उचलताना कचर्याच्या विलगीकरणास ‘खो’ दिल्या जात असून, संपूर्णपणे कचर्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आ ...
भरधाव काळी-पिवळी व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात सात प्रवाशी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना मलकापूर-सोलापुर राज्य महामार्गावर आज ४ च्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. त्यातील अत्यावस्थ झालेल्या एकास जळगाव खान्देश तर उपचारास बुलडाणा येथे हलविण्यात आ ...
बुलडाणा : १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत जगदलपूर (छत्तीसगड) येथे १७ वर्षाखालील मुलामुलींची ६३ वी राष्ट्रीय शालेय स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बुलडाण्यातील प्रथमेश समाधान जवकार याने महाराष्टÑाचे प्रतिनिधीत्व करताना कंपाऊंड आर्चरी या क्रीडा प्रकारात ...
बसगाड्यांचे वेळापत्रक सात त्याने कोलमडत असल्याने प्रवाशांचा रोष एसटी चालक व वाहकाच्या मुळावर आला की काय., अशा शंका उपस्थित होत आहेत. या विलंबामुळे प्रवाशांचाही संयमाचा बांध सुटत असून, बुलडाण्यात वाहकास प्रवाशांकडून मारहाण तर मेहकर आगारातूनही वेळे ...
सुनगावातील तीन शेतकर्यांनी नागपूर येथील वीज मंडळाच्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली होती. त्याचा निकाल हाती आला असून, वीज मंडळाच्या मलकापूर येथील कार्यकारी अभियंत्याला साडेसहा लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागली. एक वर्षाच्या संघर्षानंतर हा न्याय मिळ ...
दिव्यांगांसंदर्भातील १९९५ च्या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी जागतिक अपंगदिनी अर्थात तीन डिसेंबर रोजी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या देऊन काळा दिवस पाळण्यात आला. ...