लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

लेप्टनंट स्वाती महाडीक यांना जिजाऊ पुरस्कार जाहीर - Marathi News | Jeezaw Award for Lieutenant Swati Mahadiyak | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लेप्टनंट स्वाती महाडीक यांना जिजाऊ पुरस्कार जाहीर

बुलडाणा : जिजाऊ जन्मोत्वानिमित्त दिला जाणारा सर्वोच्च जिजाऊ पुरस्कार हा यावर्षी लेफ्टनंट स्वाती महाडिक यांना जाहीर झाला आहे. मराठा सेवा संघाच्यावतीने १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार ...

विजय तनपुरे यांना विश्व शिवशाहीर पुरस्कार जाहीर; सिंदखेडराजात होणार पुरस्कार प्रदान - Marathi News | Vijay Thanpure announces the World Shivshahar award; Sindkhedara will be honored with the award | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विजय तनपुरे यांना विश्व शिवशाहीर पुरस्कार जाहीर; सिंदखेडराजात होणार पुरस्कार प्रदान

सिंदखेडराजा : आतंरराष्ट्रीय शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांना ‘विश्व शिवशाहीर’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा ...

मलकापूर तालुक्यात वाळू माफीयांविरुद्ध धडक कारवाई, पुर्णेच्या पात्रातून ५७ लाखाचा गौणखनिज साठा जप्त - Marathi News | Cracking of sand mafia in Malkapur taluka, 57 lakhs of cenotaphs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर तालुक्यात वाळू माफीयांविरुद्ध धडक कारवाई, पुर्णेच्या पात्रातून ५७ लाखाचा गौणखनिज साठा जप्त

मलकापूर : अवैधरित्या रेती उपसा व उत्खनन प्रकरणी महसुल प्रशासनाने आरसीपी पथक दसरखेड एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने पुर्णा नदीपात्रात धाडी टाकत दोन ठिकाणांवरून पोकलेन मशीन, दोन बोटी, रेतीसाठा यासह इतर साहित्य मिळून तब्बल ५७ लाख २४ हजार रूपयांचा मुद्देमाल ...

बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय पाणी पुरवठा योजनांची माजी राज्यमंत्र्यांनी केली पाहणी - Marathi News | Former Minister of State take revieve Water Supply Schemes of Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय पाणी पुरवठा योजनांची माजी राज्यमंत्र्यांनी केली पाहणी

डोणगाव : नववर्षाच्या पर्वावर बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्यासह समिती अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी १४२ गावांचा दौरा सुरू केला . ...

बुलडाणा जिल्हा : संभाजी राजे शिक्षण संस्था संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध  - Marathi News | Buldana District: Sambhaji Raje Shikshan Sanstha Board of Directors, elected unanimously | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्हा : संभाजी राजे शिक्षण संस्था संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध 

डोंगरखंडाळा : येथील संभाजी राजे शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांची सलग तिसऱ्यांदा तर सचिवपदी दलितमित्र शेषराव बारीकराव सावळे व कोषाध्यक्षपदी प्रल्हादराव ग ...

सोयाबीन अनुदानापासून बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार शेतकरी वंचित - Marathi News | 28 thousand farmers from Buldana district are deprived of soyabean subsidy | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोयाबीन अनुदानापासून बुलडाणा जिल्हय़ातील २८ हजार शेतकरी वंचित

बुलडाणा: गुलाबी बोंडअळीमुळे जिल्हय़ातील सव्वा लाखांपेक्षाही अधिक क्षेत्रावरील कपाशीला फटका बसला असून, १ लाख शेतकर्‍यांना ५00 कोटी रुपयांचा फटका बसल्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सोयाबीन अनुदान योजना २0१६ च्या अर्जामधील त्र ...

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्य़ाची सिंदखेड राजात जय्यत तयारी सुरू - Marathi News | The Jijau Janmotsav celebrations are going on in the Sindhkhed state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्य़ाची सिंदखेड राजात जय्यत तयारी सुरू

बुलडाणा: राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या १२ जानेवारी रोजी होणार्‍या जन्मोत्सव सोहळ्य़ानिमित्त सिंदखेड राजा नगरीसह जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रम सध्या सुरू असून, यावर्षीच्या या सोहळ्य़ास छत्रपती तथा सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजी ...

देऊळगावराजा : एटीएम फोडताना चोरटे सीसी कॅमेर्‍यात कै द; रोकड नसल्याने चोरी फसली! - Marathi News | Deulgaavaraja: Cracking the thief's cc camera while breaking the ATM; Due to lack of cash theft! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :देऊळगावराजा : एटीएम फोडताना चोरटे सीसी कॅमेर्‍यात कै द; रोकड नसल्याने चोरी फसली!

देऊळगावराजा: येथील जुना जालना मार्गावर असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून कॅश लुटण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार ९ जानेवारी पहाटे उघडकीस आला. तब्बल १८ मिनिटे दोन चोरटे एटीएममध्ये असल्याचे सीसी कॅमेर्‍यात कैद झाले असून, रोकड नसल्याने चोरट्यांचा प्रयत ...

बुलडाणा : तीन हजारांची लाच घेताना वनरक्षकाला रंगेहात अटक! - Marathi News | Buldhana: Three thousand bribe bribe stolen by the forest guard! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा : तीन हजारांची लाच घेताना वनरक्षकाला रंगेहात अटक!

बुलडाणा: शेतात वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचा पंचनामा करून वाढीव रक्कम देण्यासाठी ३ हजारांची लाच स्वीकारताना गिरडा बिटचे वनरक्षक ज्ञानेश्‍वर गायकवाड यास लाचलुचपत विभागाने ९ जानेवारी रोजी रंगेहात पकडले. ...