बुलडाणा: विजेची चोरी आणि अनधिकृत वापर करणार्यांविरोधात महावितरणने १८ ते २0 जानेवारीदरम्यान धडक मोहीम उघडून ५९ पथकांच्या सहकार्याने बुलडाणा जिल्हय़ात ३८ लाख ३२ हजार रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली आहे. जिल्हय़ात ५0६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली ...
चिखली (बुलडाणा): दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांचा येत्या २५ जानेवारी रोजी रिलीज होणारा ‘पद्मावत’ हा चित्नपट चिखली तालुक्यात प्रदर्शित न करण्याबाबतच निर्णय २१ जानेवारी रोजी पार पडलेल्या सर्वपक्षीय, सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्यांचा बैठकीत घेण्यात आला ...
मलकापूर (बुलडाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा फाट्याजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे ठार तर तीन जण गंभिर जखमी झाल्याची घटना रविवारी, २१ जानेवारी रोजी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली. अपघातातील कुटूंब हे धुळ्यावरुन अकोला येथे जात होत ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा फाट्याजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत कारमधील तिघे ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी, २१ जानेवारी रोजी रात्री ९.१५ वाजेदरम्यान घडली. ...
मोताळा : नदीजोड प्रकल्प किंवा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत राजूर घाटातील पाणी वाघजाळ धरणात वळविण्याची मागणी लोकनेते विजयराज शिंदे व वाघजाळ, टाकळी व वारुळी ह्या गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. ...
देऊळगांवराजा : विरोधक वा अन्य कोणी अफवांचे पीक पसरवत असले तरीही मी राष्टÑवादी पक्षाचा निष्ठावंत आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आपण सिंदखेडराजा मतदार संघातूनच लढवणार असल्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे स्पष्ट केले. ...
माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप नेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील संभाजी चौकात दुपारी ३.३० वाजता तणाव निर्माण झाला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केला. ...
खामगाव: शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर झालेली असली तरी प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र असून सत्ताधारी हतबल झालेले दिसत आहेत. ...
- सचिन गाभणेडोणगाव : ‘रस्ता तीथे एसटी’ हे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पोहचली नाही. मेहकर तालुक्यातील ४८ गावांचे रस्ते खराब झाले असून, या रस्त्याअभावी मेहकर तालुक्यातील सुमारे २२ गावात आजही एस.टी.बस सुरु ...