लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम : ‘मागेल त्याला शेततळे’, ही योजना मेहकर तालुक्यात शेतकर्यांसाठी संरक्षित शेती सिंचनासाठी उपयुक्त ठरत आहे. मेहकर तालुक्यात तब्बल १४0 शेततळे पूर्ण झाले असून, जवळपास १२ कोटी २६ लाख लीटर पाणी उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे ...
चिखली: स्थानिक अनुराधा तंत्ननिकेतनमध्ये विभागीय व्हॉलीबॉल, बास्केटबॉल व फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अनुराधा तंत्ननिकेतनच्या चमूने बास्केटबॉलमध्ये विजेता, तर व्हॉलीबॉलमध्ये उपविजेतेपद पटकाविले आहे. ...
सारंगपूर येथे लाखो रुपयांची महाजल योजना राबवूनही गावकर्यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. या ठिकाणी बांधलेली पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ...
पातुर्डा : खारपाणपट्यातील किडणी आजार पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत वारी वरुन होणा-या पाणी पुरवठा योजनेचा पाणीकर शासनाने भरावा असा इशारा माजीराज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिला आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार काढून मुंबई अपघातग्रस्तांप्रमाणे क ...
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाचे आदेशाप्रमाणे जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक व ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र आॅनलाईन पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी ५ फेब्रुवारीपासून नामनिर्देशपत्र स्विकारण्यात येणार आहेत. ...
मेहकर : मेहकर तालुक्यातील १० गावातील ३३ जागेच्या पोटनिवडणुकीसाठी २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये नागरीकांनी आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे, असे आवाहन तहसिलदार संतोष काकडे यांनी केले आहे. मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा ३, मोहना खुर् ...
- संदीप गावंडे नांदुरा : सन २०२२ पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर सध्या केंद्र सरकार कार्यरत आहे. आगामी सन २०१८-१९ वर्षाचेही पंतप्रधान आवास योजना ग्रामीण करीता प्रपत्र ‘ब’ मधील लाभार्थ्यांकरीता बुलडाणा जिल्ह्यासाठी १५४४ घरांचे उद्दीष्ट प्राप्त ...
निमखेड : निमखेड येथील ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेचे बिल थकल्याने वीज कंपनीने तातडीने वीज पुरवठा खंडीत केला. यामुळे मागील सात ते आठ दिवसापासून पाण्याचा प्रश्न बिकट झाल्यामुळे जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे. ...
खामगाव: शहरातील बाजारपेठेतील मुख्य मार्गावर अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. या दुकानांना लागत असलेला माल उतरविण्यासाठी दररोज मुख्य मार्गावर मालवाहू वाहने तासनतास उभी असतात. परिणामी चौका-चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे. ...