वरवट बकाल (बुलडाणा): आदिवासीबहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील अल्पभूधारक शेतकर्याच्या इंद्रायणी मुरलीधर गोमासे या मुलीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत सोहळ्यात सर्वाधिक पाच सुवर्णपदकांसह एकूण ...
चिखली: क्रीडा व युवक संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर शहर व महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंहगड इन्स्टिट्युट सोलापूर येथे पार पडलेल्या १९ वर्षाआतील ६३ व्या शालेय राष्ट्रीय तलवारबाजी स्पध्रेत प्र ...
राहेरी: अज्ञात वाहनाच्या धडकेत लोकमतचे दुसरबीड येथील वार्ताहर संजय देशमुख गंभीर जखमी झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दुसरबीड ते बिबी मार्गावरील नगरमाळ शिवारात घडली. जखमीवर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे. ...
मेहकर: तालुक्यात मागील वर्षात अनेक गावांमध्ये सामूहिक विवाह सोहळे पार पडले; परंतु सामूहिक विवाहासाठी मिळालेले अनुदान पात्र लाभार्थींनाच मिळाले की नाही, यासाठी या सामूहिक विवाह सोहळ्याची चौकशी होणार आहे. तसेच बोगस विवाह सोहळे करणार्यांवर कारवाई करण्य ...
खामगाव: विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथील संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव ७ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. या महोत्सवासाठी श्रींच्या दर्शनासाठी जाणा-या भाविक भक्तांसाठी महामंडळाच्या वतीने अतिरीक्त बसेसचे नियोजन करण्यात आ ...
शेगाव : चिमुकल्या मुलाला यातना देणा-या सुदामा नगर येथील त्या सावत्र बापाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बाल संरक्षण विभागाच्या अधिका-याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. बाल संरक्षण विभागाचे अधिकारी अविनाश एकनाथ चव्हाण य ...
लोणार : समाजात असलेल्या अनिष्ठ प्रथा घालवून शासकीय योजनांचा लाभाद्वारे समाजाला प्रबोधन करण्यासाठी तालुक्यातील टिटवी येथे प्रथमच रविवारी आदिवासी जन-जागृती मेळावा घेण्यात आला. ...
बुलडाणा : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक झाली असून, भाजपा सरकारने जीवनावश्यक वस्तुंसह पेट्रोल, डीझलमध्ये केलेल्या भाववाढीच्या विरोधात जिल्ह्यातील ९ तालुक्यात सोमवारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग ...
भालेगाव बाजार : खामगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्या भालेगाव महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत २0१५ मध्ये मंजूर झालेल्या सिंचन विहीर घोटाळाप्रकरणी ग्रामसेवक देवचे यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार सुनील पाटील यांनी दिले आ ...