बुलडाणा : केंद्रीय गृहविभागाच्या अखत्यारीत शीघ्र कृती दलाच्यावतीने गुरुवारी शहरात पथसंचालन करण्यात आले. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव, दलप्रमुख एसीपी रोहित सिंह, रमेश वर्मा यांच्या नेतृत्वात हे पथसंचलन झाले. ...
बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वैचारिक प्रबोधनाने साजरी व्हावी, या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून बुलडाण्यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यावर्षीसुद्धा मोठय़ा उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आ ...
बुलडाणा : जिल्हाधिकारी कार्यालयाचे ई-ग्रंथालय यू-ट्युबवर सबस्क्राइब करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना यासंदर्भातील महत्त्वपूर्ण व अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. ...
मेहकर : मेहकर येथे असलेली महसूल इमारत ही शेकडो वर्षांपूर्वी इंग्रजांनी बांधली होती. सदर इंग्रजकालीन इमारत जीर्ण झाल्याने मोडकळीस आलेली आहे. याबाबत आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नाने नवीन प्रशासकीय इमारतीला मंजुरात मिळाली असून, लवकरच या कामाला सुरुवात ...
डोमरुळ : धाड-धामणगाव मुख्य मार्गावरील शेतकर्याच्या गोठय़ातून अज्ञात चोरट्याने सोयाबीन, तूर आणि हरबर्याचे तब्बल ३१ कट्टे लंपास केले असून, यामध्ये शेतकर्याचे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. ...
साखरखेर्डा ( जि. बुलडाणा ) : चिखली वरून मलकापूर पांग्रा येथे गुटखा घेवून येणाऱ्या वाहनाला साखरखेर्डा पोलीसांनी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ३ वाजेदरम्यान मलकापूर पांग्रानजीक पकडले. ...
मलकापूर : जिल्ह्यात अवैध गर्भपात करण्याचे प्रकार वाढलेले असून, डिसेंबर महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कारवाई करून डॉ.आबिद हुसेन सैयद नाजीर बुलडाणा व डॉ. ब्रिजलाल सुपडा चव्हाण धामणगाव बढे व इतर यांच्याविरुद्ध पो.स्टे. बोराखेडी येथे फिर्याद दिली हो ...
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते... नामघोष करीत ३ लाख भाविक भक्तांचा भक्तीसागर व १३१८ भजनी दिंड्यांच्या सहभागातून श्रींचा १४0 वा प्रकट दिन उत्सव ७ रोजी भक्तीमय वातावरणात पार पडला. ...
बुलडाणा : विदर्भ राज्याबाबत जनजागृती करण्यासाठी काढण्यात आलेल्या विदर्भ आत्मबळ यात्रेच्या व्यासपीठावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार व नेते मंडळी येत असली तरी भाजपचे आमदार त्यावर येत नाही. त्यामुळे त्यांना वेगळ्य़ा विदर्भाचा मुद्दा मांडण्यासाठी आत्मबळ ...