लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

आज एमपीएससीचा पेपर होता, ओमचे स्वप्न अपूर्णच राहिले; समृद्धी महामार्गावर काळाने हिरावले - Marathi News | Today was the MPSC paper, Om Mante's dream remained unfulfilled, lost on Samruddhi highway accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आज एमपीएससीचा पेपर होता, ओमचे स्वप्न अपूर्णच राहिले; समृद्धी महामार्गावर काळाने हिरावले

वाशिम येथून लग्न आटोपून येत असलेल्या लग्नाच्या वऱ्हाडातील तिघेजण लघु शंकेसाठी फर्दापूर टोल नाक्यानजीक थांबले होते, सिमेंट मिक्सर ट्रकने तिघांना वाहनात बसत असताना उडवले. ...

शेगावात जुगारावर छापा, १ कोटी ८ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Gambling raided in Shegaon, 1 Crore 8 Lakh worth seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगावात जुगारावर छापा, १ कोटी ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती विभागातील पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई ...

समृद्धी महामार्गावर २४ तासात तीन अपघातामध्ये चार जण ठार, सहा जखमी - Marathi News | Four killed, six injured in three accidents on Samruddhi Highway in 24 hours | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर २४ तासात तीन अपघातामध्ये चार जण ठार, सहा जखमी

फर्दापूर टोल नाक्याच्या लगत घडले तिन्ही अपघात: मृतामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तिघांचा समावेश ...

एसटी खचाखच भरलेली, अचानक धूर येऊ लागला, 75 व्या वर्धापनदिनी धक्कादायक घटना - Marathi News | ST packed, smoke suddenly started, shocking event on 75th anniversary in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी खचाखच भरलेली, अचानक धूर येऊ लागला, 75 व्या वर्धापनदिनी धक्कादायक घटना

बुलढाणा आगाराची एसटी बस क्रमांक एमएच 20 - बीएल 1938 ही आज दुपारी 4 वाजता बुलढाणा येथून अजिंठा जाण्यासाठी निघाली होती. ...

धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची धडक कारवाई! - Marathi News | Three arrested for throwing stones at running vehicles, police action! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या वाहनांवर दगडफेक करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची धडक कारवाई!

सापळा रचून तीन आरोपींना पोलीसांनी अटक केली. मात्र, यातील एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. ...

पश्चिम वऱ्हाडात दहावीच्या निकालात पुन्हा वाशिमची बाजी; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी; विभागाचा निकाल ९३.२२ टक्के  - Marathi News | Washim first in the 10th result in Western side Buldhana District second place; The result of the amravati region is 93.22 percent | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पश्चिम वऱ्हाडात दहावीच्या निकालात पुन्हा वाशिमची बाजी; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी; विभागाचा निकाल ९३.२२ टक्के 

अमरावती विभागाचा ९३.२२ टक्के निकाल ...

भरधाव कार खांबावर धडकली, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही - Marathi News | A speeding car crashed into a pole, luckily there were no casualties | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कार खांबावर धडकली, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही

ही घटना गुरूवारी रात्री ११.१५ वाजता दरम्यान खामगाव-नांदुरा रोडवर न्यायालयासमोर घडली. ...

धावत्या ट्रकमध्ये चालकाला हृदयविकाराचा धक्का; केबिनमध्ये तोंडावर उलटे पडल्याने झाला घात - Marathi News | Driver suffers heart attack in speeding truck; Accident caused by falling on face in cabin | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या ट्रकमध्ये चालकाला हृदयविकाराचा धक्का; केबिनमध्ये तोंडावर उलटे पडल्याने झाला घात

ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील टोल प्लाझा नजीक घडली. ...

Buldhana: बियाणांसाठी खामगावात शेतकऱ्यांची लूट! कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस - Marathi News | Buldhana: Looting farmers in Khamgaon for seeds! Recommend suspension of license of agricultural center | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बियाणांसाठी खामगावात शेतकऱ्यांची लूट! कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस

Buldhana: ठराविक किमतीपेक्षा अतिरिक्त किमतीची आकारणी करून शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या एका कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस  कृषी विभागाकडून करण्यात आली. ...