राज्यभरात टेक्सटाइल पार्कची निर्मिती केली जात आहे. त्यामधील एक टेक्सटाइल पार्क खामगावात होणार असून, त्याकरिता कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुढाकाराने १00 एकर जमीन उपलब्ध झाल्याने लवकरच हा टेक्सटाइल पार्क सुरू करु, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद् ...
खामगाव: गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या नुकसानाची भरपाई म्हणून सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून, आम्हाला ती मान्य नाही. गहू, हरभरा, कांदा उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी किमान ५0 हजार रुपये, तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये आर्थिक मदत द्य ...
बुलडाणा : छोट्या गुंतवणूकदारांना वाचविण्यासाठी बुलडाणा अर्बनने काही अटी व शर्थींच्या आधारावर १00 कोटी रुपयांपर्यंत पुण्याचे व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती; परंतु आता त्यांना अटक झाल्याच्या पृष्ठभूमीवर फंडींग ...
बुलडाणा : सत्ताधार्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच स्व. धर्माजी पाटील यांच्यासह अन्य शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासोबतच आस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्याला गारपिटीची भरीव मदत देण्यात यावी. त्यासाठी सत्ताधार्या ...
मोताळा (बुलडाणा ): शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई करणाऱ्यास तिघांनी कुऱ्हाड व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी मूर्ती शिवारात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
अमडापूर (बुलडाणा): उत्रादा शिवारातील विहिरीत एका पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान ही घटना उघडकीस आली. ...
खामगाव : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कृषि महोत्सव खामगाव येथे 16 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून यात महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाकडून स्टाॅल लावण्यात आले आहेत. ...