#खामगाव कृषी महोत्सव : वैशालीच्या स्वरांनी खामगावकर मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:01 AM2018-02-18T01:01:38+5:302018-02-18T01:03:13+5:30

खामगाव येथे आयोजित कृषी महोत्सवात प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांनी विविध गीतांची मैफील सजवत खामगावकरांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमासाठी महिला व पुरुषांची उपस्थिती मोठय़ा प्रमाणात होती. वैशाली सामंत यांनी सादर केलेल्या विविध गाण्यांवर रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.