मोताळा : येथील ब्रह्म एज्युकेशन व्हॅली या शाळेत आरोग्य विभागाने वाटप केलेल्या जंतनाशक गोळ्यांमुळे १५ चिमुकल्या विद्यार्थ्यांना मळमळ व पोटदुखीचा त्रास झाल्याची घटना गुरुवारी घडली. सदर विद्यार्थ्यांवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. ...
नफेखोरीसाठी पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलेंडरचे भाव कमी केलेले नाही, दरवाढ थांबविण्यात यावी. एकप्रकारे सर्वसामान्य नागरिकाच्या खिशातून इंधन दरवाढीच्या नावाखाली होणारी अधिकृत चोरी आहे. जनमानसात त्याच्याविरुद्ध रोष असून त्याला वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक ...
बुलडाणा : पोलिस भरतीची १२ हजार पदे भरण्याचे आश्वासन पूर्ण करावे, प्रत्येक जिल्ह्यात किमान २00 पदे भरावी, पोलिस शिपायांची रिक्त पदे भरावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुर ...
बुलडाणा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांन ...
खामगांव : पश्चिम विदभार्तील पहिल्यांदाच खामगांवात शुक्रवार, १६ फेब्रुवारी पासून होणा-या भव्य कृषी महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून शेतक-यांच्या स्वागतासाठी खामगांव नगरी सज्ज झाली आहे. ...
अकोला : राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सर्वांसमक्ष पाणउतारा करत एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी स्वेच्छा नवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केल्याने खळबळ उड ...
मलकापूर : शेतकरी कर्जमाफी योजनेत हजारो शेतकर्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. अर्थात अजूनही यादय़ा अंतिम नाहीत, त्यासाठी लाभार्थ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. त्यातील शासन व बँका यांच्यातील वेगवेगळ्या मुद्यावरुन पुढे येत असलेले ‘मिसमॅच’ सद ...
लोणार : गुलाबी बोंडअळीनंतर गारपिटीमुळे शेतकर्यांवर संकटाची मालिका सुरू असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यातच शेतकरी हितासाठी शासनाने नाफेडतर्फे सुरू केलेल्या हमी भाव केंद्रावर मूग, उडीद, सोयाबीन विकल्यानंतरही ३ कोटी ७ लाख रुपयांचे चुकारे थकीत ...
बुलडाणा : हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेली सैलानी बाबा यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. राज्यासह देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यादृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने नियोजन केले आहे. विदर्भ, मराठवाडा, खांदेशसह राज्यातील विव ...