चिखली : मद्यधुंद अवस्थेत बेदकारपणे वाहन चालवून कार चालकाने समोरून येणा-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी. ११ मार्च रोजी दुपारी मेहकर फाट्यानजीक ही घटना घडली. यात येवता येथील ६५ वर्षीय भाऊरा ...
खामगाव: मालमत्ता कराच्या वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ‘घोडे’ अडल्याचे चित्र आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत जळगाव जामोद नगरपालिकेचा अपवाद वगळता एकाही पालिकेला सूर गवसलेला नाही. कर वसुलीसाठी अवघे २०-२१ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ...
बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील भूजल पातळीत वाढ करण्यासोबतच नदी पलीकडील गावे व शेती कामात दळण-वळण व वाहतूक सुविधा सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोणातून पथदर्शक आणि प्रायोगिक प्रकल्पांतर्गत नद्या व उपनद्यांवर २0 ठिकाणी पूलवजा बंधारे बांधण्यात यावे, अश ...
खामगाव(बुलडाणा): स्थानिक रेखा प्लॉट भागातील एका कुटुंबाला पेटविण्याचा प्रयत्न उशिरा रात्री शहरात घडला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, आगीची आस लागून जाग आल्याने पुढील अनर्थ टळला. ...
मोताळा(बुलडाणा): बेकायदा गर्भपात आणि लिंग निदान प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुजरामधील सुरत येथून या प्रकरणातील एका मध्यस्थास अटक केली आहे. मोताळा तालुक्यातील राजूर येथील प्रकरणात त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे या प्रकरणाचे गुजरा ...
बुलडाणा : ग्रामविकासासोबतच पाणीप्रश्नावर सातत्यपूर्ण कार्य करणारे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जनप्रतिनिधी संमेलनासाठी निम ...
खामगाव: मालमत्ता कराच्या वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ‘घोडे’ अडल्याचे चित्र आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत जळगाव जामोद नगर पालिकेचा अपवाद वगळता एकाही पालिकेला सूर गवसलेला नाही. ...
बुलडाणा : अलिकडील काळात गाव आणि जंगलातील अंतर कमी झाल्यामुळे वन्यश्वापदे आणि मानव संघर्षामध्ये जिल्ह्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणे ही वन्य श्वापदांच्या हल्ल्याच्या दृष्टीने संवेदनशील बनली आहे. ...
डोणगाव (जि . बुलडाणा ) : नोंदणीकृत केंद्र असतानाही रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवणे तथा परजिल्ह्यातील महिला रुग्णांची मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि बेकायदा गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावर येथील दत्तात्रय रुग्णालय आणि सिंधू मॅटरनिटी होममधील दोन सोनोग्राफ ...