चिखली : राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात नुकताच सादर झाला. या अर्थसंकल्पात चिखली मतदारसंघातील चार रस्त्यांच्या लांबीची सुधारणा करण्यासाठी १ हजार ७३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर व ...
दुसरबीड(बुलडाणा) : अज्ञात चोरट्याने १५ मार्च रोजी पहाटेदरम्यान स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समधील कापड दुकान फोडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
बुलडाणा: परदेशी प्रवासाची जिल्ह्यात क्रेझ वाढली असून, तीन वर्षांत तब्बल १३ हजार ४६३ नागरिकांनी पासपोर्ट काढले आहे. मागासलेला जिल्हा अशी ओळख असतानाही बुलडाणा जिल्ह्यातून परदेश भ्रमंती करणा-यांची संख्या वाढत आहे. ...
बुलडाणा : २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यात बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व पाटबंधारे विभागांतर्गत १६ ते २२ मार्च या कालावधीत जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाच्या ...
चिखली : नगरपालिका अंतर्गत होत असलेली विविध विकास कामांच्या निकृष्ट दर्जाची चौकशीसाठी बांधकाम विभागाकडून हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत मनसे पदाधिकाºयांनी १४ मार्च रोजी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांची खुर्ची छताला टांगून ...
खामगाव: स्थानिक वाढीव पाणी पुरवठा योजनेचे ‘ग्रहण’ दहा वर्षांनंतरही कायम आहे. ‘तांत्रिक’ अडचण आणि न्यायालयीन कचाट्यात सापडलेल्या या योजनेला तत्काळ मार्गी लावावे, तसेच प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, यासाठी खामगाव वाढीव पाणी पुरवठा योजना मु ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात कित्येक अंगणवाडीतील पोषण आहार हा सेविकेच्या घरीच पडून असून, तो ० ते ३ वर्षांखालील बालकांना वितरित केल्या जात नाही. त्यामुळे ती बालके वंचित राहतात. उलट गरजू महिलांची दमदाटी करून सर्व पोषण आहार घरीच पचविल्या जातो, अस ...
विवाह सोहळा आटोपून घरी परतत असलेल्या नवरदेव-नवरीच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात नवरदेव जागीच ठार झाला तर नवरी आणि सहा ते सात व-हाडी गंभीर जखमी झाले. ही घटना झाडेगाव- खांडवी मार्गावर बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...