बुलडाणा : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त साकारण्यात येणाऱ्या १२७ फूट लांबीच्या भव्य रांगोळीचे बुधवारी स्केच तयार करण्यात आले. ...
बुलडाणा : जिल्ह्यात पूर्वी उन्हाळ्यामध्ये सुर्यफुल, तीळ, मुंग ही उन्हाळी पिके म्हणून घेतली जात होती. मात्र, काही वर्षात शेतक ऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. ...
दुसरबीड : हिंदू-मुस्लिम बांधावाचे ऐक्याचे प्रतीक असलेल्या आणि बंधुभाव, मानवतेची शिकवण देणाऱ्या दुसरबीड येथील हजरत दादामियाँ यांच्या उरूस शरिफ संदलला बुधवारपासून उत्साहात सुरूवात करण्यात आली. येथील दर्गावर एकात्मतेचे दर्शन घडते. मानवता, बंधुता व समतेच ...
बुलडाणा : राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य अभियान अधिकारी -कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले. ...
बुलडाणा : बुलडाणा जिल्हा शासकिय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ११ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण व त्यांच्या सहकाऱ्यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. ...
खामगाव : क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्य खामगांव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश दादा फुंडकर यांनी सामान्य रुग्णालयातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. ...
मोताळा(बुलडाणा) : तालुक्यातील आडविहीर येथे रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आडविहीर येथील दोन शेतकºयांनी ६ एप्रिलपासून शेतात उपोषण सुरू केले होते. दरम्यान, उपोषणा ...
खामगाव: स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील शौचालय उभारणीत लाभार्थ्यांची फसवणूक आणि कंत्राटदाराने अनुदान लाटल्याची वस्तुस्थिती काही दिवसांपूर्वीच जळगाव जामोद तालुक्यात समोर आली. तसाच काहीसा प्रकार आता खामगाव तालुक्यात उजेडात आला असून, संग्रामपूर त ...
बुलडाणा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी किसान सेनेच्या वतीने १० एप्रिल रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालसमोर काट्यावर बसून अभिनव आंदोलन करण्यात आले. ...