लोणार : तहसील कार्यालयात एखाद्या कागदपत्रासाठी जायचे म्हटले, की अनेकांच्या माथ्यावर आठ्या पडतात; मात्र याला जागतिक स्तरातील पर्यटन केंद्र असलेले लोणार तहसील कार्यालय अपवाद असल्याचे येथील कामकाजावरून, वातावरणावरून दिसून येते. त्यामुळे लोणार तहसील कार् ...
भरधाव कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर कोलासर जवळील पुलावर दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. ...
पाच दिवसापूर्वी एका शेतातील विहिरीत पोलिसांना एका चार वर्षीय अनोळखी मुलीचे प्रेत आढळून आले होते. पोलिसांनी तपास करुन मृतक चिमुकलीची ओळख पटविली. आणि तिच्या खून करणा-या बापाला अखेर अटक केली. ...
जप्त केलेला लाकडाचा ट्रक सोडण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारणाºया वनपालास चिखली तालुक्यातील एकलारा फाट्याजवळ रंगेहात पकडल्याची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेदरम्यान केली. ...
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंप्रीगवळी फाट्यावर तेल वाहून नेणारा टँकर उलटला. ही घटना शुक्रवारी दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
मेहकर : गेल्या काही दिवसापासून मेहकर शहरातील एटीएम मध्ये पैशांचा खणखणाट आहे. बँकेमधुनही वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने १९ एप्रिल रोजी शहरातील एटीएमला हार घालुन भाजप सरकारचा निषेध करण ...
बुलडाणा : भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे अक्षय तृतीयेला पिंडदान श्राद्ध घालून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी प्रशासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडला. जिल्हाभरातील नागरिकांच्या साक्षीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. ...