बुलडाणा : वनविभागाच्या लाकूड आगार परिसरात अचानक आग लागल्याची घटना २५ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली. या आगीत पालापाचोळा जळून खाक झाला असून सागवानची झाडे होरपळली. ...
पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. ...
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील माहे जून ते सप्टेंबर २0१८ या कालावधीत ३९ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये २३ एप्रिल २0१८ च्या मध्यरात्रीपासू ...
खामगाव : वाढत्या तापमानामुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी येथील एमआयडीसी भागातील महावितरणच्या सबस्टेशनच्या आवारात अचानक आग लागल्याने महावितरणचे नुकसान झाले आहे. ...
मलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहि ती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह जिल्ह्यातील हजारो शेतकर्यांना त्यामुळे दिलासा मिळाल ...
लोणार: अप्पर परिवहन आयुक्तांच्या निर्देशानुसार २३ एप्रिल ते ७ मे या कालावधीत जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे; मात्र लोणार शहरात वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. अभियानांतर्गत जनजागृतीवर भर देण्यात येत असला त ...