चिखली : एका प्रवासी अॅपेने चिखलीकडे येत असताना अज्ञात वाहनाने कट मारल्याने अॅपेतून खाली पडून गंभीर जखमी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ एप्रिल रोजी घडली. ...
मेहकर : तालुक्यातील शारा जवळ शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या वाहनाला २८ एप्रिल रोजी अपघात होवून वाहनाची काच फुटली आहे. या अपघातात आमदार रायमुलकर सुरक्षीत असून सुदैवाने कोणालही इजा झाली नाही. ...
शेगाव : विकास आराखड्यांतर्गत संत गजानन महाराज मंदिरात येणाºया भाविकांसाठी पार्किंगस्थळ निर्मितीसाठी अखेर शुक्रवारी सकाळी खलवाडी भागातील १९ व मातंगपुरीतील १७ असे ३६ दुकाने व घरे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने के ...
खामगाव : मार्च अखेर जिल्हा हगणदरीमुक्त झाला असला तरी, पाणी व स्वच्छता विभागातर्फे उभारण्यात आलेली शौचालये सापडत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे या शौचालयांचे फोटो अक्षांश, रेखांशसह अपलोड करण्याचा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. ज ...
बुलडाणा : नवीन जिल्हा निर्मितीचा मुद्दा सातत्याने सोशल मीडियामध्ये चर्चेत राहत असला, तरी जुना इतिहास पाहता महाराष्ट्रदिनीच नवीन जिल्ह्याची घोषणा झालेली आहे; मात्र त्या पृष्ठभूमीवर खामगाव जिल्हा निर्मितीचा मागोवा घेतला असता प्रशासकीय पातळीवर कुठलीही ह ...
खामगाव : शेतमालाचे भाव पडले असल्याने उत्पन्न आणि उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवितानाच शेतक-यांची दमछाक होत आहे. त्याचवेळी खामगाव तालुक्यातील शेतक-यांना पिकांच्या संरक्षणासाठी शेतक-यांची धावाधाव सुरू असल्याचे दिसून येते. ...