मेहकर : गेल्या काही दिवसापासून मेहकर शहरातील एटीएम मध्ये पैशांचा खणखणाट आहे. बँकेमधुनही वेळेवर पैसे मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने १९ एप्रिल रोजी शहरातील एटीएमला हार घालुन भाजप सरकारचा निषेध करण ...
बुलडाणा : भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे अक्षय तृतीयेला पिंडदान श्राद्ध घालून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी प्रशासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडला. जिल्हाभरातील नागरिकांच्या साक्षीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. ...
बुलडाणा : ग्राम स्वराज अभियानअंतर्गंत गरिब कुटुंबियांची सर्वात जास्त असलेल्या जिल्ह्यातील २२ गावामध्ये स्वच्छ भारत दिवस निमित्त स्वच्छतेचा जागर करण्यात आला. ...
३०० वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसतांना भेंडवळमधील वाघ वंशाचे पुर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकर्यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली. ...
खामगाव : दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न करूनही बचावलेल्या युवकाने अखेर मंगळवारी सकाळी शिवशाही बसच्या चाकाखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहरातील खामगाव-अकोला मार्गावरील शर्मा टर्निंगवर सकाळी ७.१५ वाजता घडली. ...
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या ३६७ शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत असून, दोन वर्षात या शाळांमधील तब्बल आठ हजार ३५९ विद्यार्थी कमी झाल्याने या शाळांची पटसंख्या रोडावली आहे. दरम्यान, हे विद्यार्थी खासगी शाळेत स्थलांतरीत झाल्याचा कयास आहे. ...
खामगाव : खामगाव औद्योगिक वसाहतीमध्ये २५0 हून अधिक कारखाने आहेत. यामध्ये ऑईल मिल, दालमिल, व अन्य छोटे-मोठे असे उद्योगांना दररोज मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. परंतु ज्ञानगंगा धरणात पाणीसाठा कमी असल्याने मे अखेरीस अनेक कारखाने पाण्याअभावी बंद ...
खामगाव : प्रभारी मुख्याधिकारी अतुल पंत यांना खामगाव नगर पालिका ‘नकोशी’ असल्याचे दिसून येते. मुख्याधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यापासून त्यांनी एकदाही पालिकेत भेट दिली नाही. परिणामी, खामगाव नगर पालिकेचे प्रशासकीय कामकाज चांगलेच ढेपाळल्याचे दिसून येते. ...