बुलडाणा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत आता बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार ५३८ रास्त भाव दुकानामध्ये एईपीडीएस प्रणाली (आधार अॅनेबल पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित होत आहे. शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीचा अधिकार मिळाल ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापुर - नांदुरा दरम्यान काटी फाट्याजवळ एसटी बस, इनोव्हा कार, रेतीचे टिप्पर, हुंदाई क्रेटा कार व ट्रक अशा 5 वाहनांचा एकाच ठिकाणी विचित्र अपघात झाला. ...
बुलडाणा : तुरीच्या मोबदल्यासाठीे जानेफळ येथील गजानन कृपाळ यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सुरु केलेल्या उपोषणाची चौथ्या दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी सांगता झाली. ...
बुलडाणा : वनविभागाच्या लाकूड आगार परिसरात अचानक आग लागल्याची घटना २५ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान घडली. या आगीत पालापाचोळा जळून खाक झाला असून सागवानची झाडे होरपळली. ...
पाणी टंचाईच्या असह्य झळा सोसवत पिकविलेल्या उत्पादनातून खर्चही निघेनासा झाल्याने, खामगाव परिसरातील शेतक-यांनी थेट उभ्या पिकात जनावरे घुसविली. वांग्याचे दर कोसळल्याने काही शेतक-यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. ...
बुलडाणा : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील माहे जून ते सप्टेंबर २0१८ या कालावधीत ३९ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींमध्ये २३ एप्रिल २0१८ च्या मध्यरात्रीपासू ...
खामगाव : वाढत्या तापमानामुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारी येथील एमआयडीसी भागातील महावितरणच्या सबस्टेशनच्या आवारात अचानक आग लागल्याने महावितरणचे नुकसान झाले आहे. ...