खामगाव : मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच आगमन करून सर्वांनाच सु:खद धक्का देणाºया पावसाने गेल्या आठ दिवसांपासून चांगलीच दांडी मारली. यावर्षी वर्तविण्यात आलेल्या अंदाजांना काहिशी बगल देत पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. ...
बुलडाणा : ‘सर्वजन मिळून टीबी संपवुया’ हे ब्रीद घेवून महाराष्ट्रात तीन टप्प्यात क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात विदर्भात १८ ते ३० जून पर्यंत क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ...
मलकापूर: अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटार सायकलस्वार युवक जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेली त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना मलकापूरनजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वीज वितरण कंपनीच्या उप केंद्रासमोर शनिवारी सकाळी ८.४० वाजता घडली. ...
मेहकर : खा.प्रतापराव जाधव व आ.संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नामुळे मेहकर मतदारसंघातील २०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती झाली असून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील हे रस्ते आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येणार आहेत. ...
शेगाव तालुक्यातील नागरिकांना आपली तहान भागविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. प्रशासनाकडून पुरेसे प्रयत्न होत असले तरी नागरिकांना मात्र पाणीटंचाई कधी दूर ही चिंता सतावत आहे. ...