धामणगांव बढे: दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी सिंदखेडच्या सरपंच विमल कदम व गावकरी एकत्र आले. ‘सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेत’ गावकºयांनी दीड महिना अहोरात्र परिश्रम घेतले आणि चमत्कार झाला. तांत्रिकदृष्टया परिपुर्ण कामामुळे सिंदखेड गाव पहिल्याच पा ...
मालेगव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जनजागृतीचा एक भाग म्हणून पतंजली योग समितीच्यावतीने मालेगाव शहरात २० जून रोजी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ...
महाराष्ट्र हे दिवाळखोरीत निघालेले राज्य असून महाराष्ट्राला पोसण्यासाठीच विदर्भाला बळीचा बकरा बनविण्यात येत असल्याचे माजी आमदार अॅड वामनराव चटप यांनी येथे स्पष्ट केले. ...
बुलडाणा : गेल्या अडीच महिन्यापासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीचे त्रांगडे सुरू असून आता पाचव्या फेरीनंतर संगणक प्रणातील तांत्रिक चुका समोर येत असून त्याचा फटका पात्र शिक्षकांना बसला आहे. ...
बुलडाणा : मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे शेतरस्त्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मधुकराव गवई व पंचफुलाबाई अंभोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू ...
बुलडाणा : जिल्ह्यांच्या दीर्घकालीन सर्वसमावेशक विकासासाठी तयार करण्यात येणार्या प्रादेशिक योजनेमध्ये (रिजनल प्लॅन) भविष्यातील सार्वजनिक सुविधांचा विचार करून शेगाव-पुणे रेल्वेमार्ग प्रस्तावीत करण्यात आला आहे. ...
- अनिल गवई खामगाव : मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘आप’च्या पदाधिकारी अंजली दमानिया माजी मंत्री तथा भाजपनेते एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांमुळे चांगल्याच अडचणीत सापडल्याचे दिसते. दमानिया यांच्याविरोधात विविध तक्रारींच्या माध्यमातून फसवणुकीचा ...
लाखनवाडा : येथील सरपंच निर्मला समाधान देशमुख यांना ग्रामपंचायतच्या विशेष सभेत मारहाण करून जखमी केल्यामुळे सरपंच निर्मला देशमुख यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ग्रामपंचायत सदस्य रमेश सावळे यांच्यासह सहा जणांविरूध्द विविध ...