बुलडाणा : राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपडताळणी करण्याची संधी राज्य परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिली आह ...
पिक कर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...
खामगाव : स्थानिक नगर पालिकेची १ जून रोजीची तहकूब सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली. या सभेला विरोधी पक्षाच्या सर्वच नगरसेवकांनी दांडी मारली. तर सत्ताधाऱ्यांनी अवघ्या १० मिनीटांत १७ विषयांना मंजुरी देत सभा गाजवली. ...
खामगाव : शहरातील मुख्य बाजारपेठेत संकुलाची उभारणी करताना नकाशावर असलेल्या पार्कींगच्या जागेत दुकाने थाटल्या जाताहेत. मात्र, या प्रकाराकडे नगर पालिका बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. परिणामी, बाजारपेठेतील पार्कींगची समस्या दिवसेंदिवस उग ...
शेगाव : शेगाव विकास आराखड्यातंर्गत रस्ता कामासाठी खोदकाम केलेल्या खड्यात तार तुटून पडली. या तारेचा स्पर्श होवून एका चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. ...
बुलडाणा : आत्महत्याग्रस्त बुलडाणा जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचा टक्का अद्यापही दोन अंकी संख्येत न पोहोचल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनीच खुद्द बुलडाणा तालुक्यातील पांग्री उबरहंडे गाव पीककर्ज वाटपासाठी दत्तक घेतले आहे. ...