हरियाणा येथून मुंबई येथे जात असलेले सुमारे ५० लाख रुपयांच्या नव्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. ही कारवाई २७ जून रोजी सकाळी ११.१५ वाजता खामगाव - नांदुरा राष्ट्रीय महामार्गावर चिखली खुर्द येथे करण्यात आली. ...
मार्स प्लानिंग अॅन्ड इंजिनिअरिंग सिस्टीम प्रा.लि. ने खामगावसाठी ५ कोटी ९६ लाख रूपये खर्चाचा डिपीआर अर्थात डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला. ...
आठव्या दिवशी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी उपोषण कर्ते व मधुकरराव गवई यांच्याशी चर्चा करून शेतात जाण्यासाठी रस्ता मिळेल असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. ...
बुलडाणा : राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत जून महिन्यात हिवताप जनजागरण मोहिम राबविण्यात येते. तसेच हा महिना हिवताप जनजागरण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. ...
पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणा-या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी राजेश हिवसेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
नांदुरा : शेतकऱ्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत अवास्तव मागणी करणाऱ्या दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरच्या बडतर्फीची मागणी धानोरा येथील शेतकऱ्यांनी सदर बँक मॅनेजरचा पुतळा सोमवारी जाळला. ...
बुलडाणा : पीककर्जासाठी चक्क शरीर सुखाची मागणी बँकेच्या शाखाधिकार्याने केल्याचे प्रकरण उजेडात आल्याने ज्या प्रमाणे पोलिस ठाण्यात दक्षता समित्या असतात त्या प्रमाणे बँकस्तरावरही स्थानिक एक दक्षता समिती स्थापन केल्या जावी. ...