जळगाव जामोद : टाळ मृदंगाचा निनाद व हरीनामाच्या गजरात सखारामपुर (इलोरा) संस्थान येथून श्री संत सखाराम महाराजांची पालखी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. ...
खामगाव : खामगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा टेंभुर्णा शाळेची व वर्गशिक्षिका वनश्री उर्मिलाताई ठाकरे यांची विद्यार्थीनी आरती गवई ही एमपीएससी मार्फत प्रथम महिला पीएसआय झाली आहे ...
बुलडाणा : विदर्भ आणि मुंबईला जोडणार्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी संपादीत करावयाच्या सात हजार २९० हेक्टर जमिनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे २८ जून पर्यंत संपादन झाले आहे. सरळ खरेदीद्वारे एक हजार हेक्टर जमीन खरेदी करून बुलडाणा जिल्ह्याने रा ...
जळगाव जामोद : तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाला प्रचंड वेग आला आहे. शेतकरी वर्गाच्या सक्रीय सहभागामुळे जलयुक्त शिवार अंतर्गत असणारी शेततळे, सिमेंट नाला बांध, जुन्या सिमेंट नाला बांधाचे खोलीकरण या कामांना गती मिळाली आहे. ...
विदर्भ आणि मुंबईला जोडणार्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी संपादीत करावयाच्या सात हजार २९० हेक्टर जमिनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे २८ जून पर्यंत संपादन झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या मुद्यावरून पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका आक्रमक झाल्या आहेत. या विषयावर लाखोचा खर्च करण्यात येतो. प्रत्यक्षात घाण कायम असल्याचा आरोप करून तिन्ही नगरसेविका जिल्हाधिकाऱ्यां ची भेट घेणार असल ...
मलकापुरात मात्र वटपुजेऐवजी साक्षात वडाची लागवड करून नगराध्यक्षांच्या सौ.वंदना रावळ यांनी, पर्यावरण संतुलनासाठीचा आगळा वेगळा संदेश वडरोपणाच्या माध्यमातून आज बुधवारी दिला. ...
बुलडाणा : राज्यात ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. त्यापैकी दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात १ जुलै २०१८ पासून करण्यात येत असून मोहिमेत ३६ प्रशासकीय यंत्रणा सहभागी झाल्या आहेत. ...
खामगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर शहरानजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ रुग्णवाहिकेला वाहनाने धडक दिल्याची घटना २७ जूनरोजी दुपारी १२.३० वाजता घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जीवन सुरक्षा हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आकाशातून कोसळणाऱ्या वीजांपासून मानव गुरांची जीवीतहानी होण्याचे प्रकार घडत असतात. पावसाळ््यात त्याची अनेकदा पुनर्रावृत्ती होऊन वित्तीय व कधीही भरून न निघणारी जीवीत हानी होते. शे ...