अरबी समुद्रात होणा-या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासंदर्भात आठ दिवसापूर्वीच एल अॅन्ड टी कंपनी सोबत करार झाला असून पावसाळा संपल्यावर शिवस्मारकाचे कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्रामचे संस्थापक विनाय ...
ओतूर-संगमनेर-देवगड-औरंगाबाद असा प्रवास करत पाच दिवसात ५२० कि.मी.अंतर पार करून सायकलस्वार गंधार कुळकर्णी हा तरुण युवक ५ जुलै रोजी लोणार येथे पोहचला. ...
बुलडाणा : शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्वता:च्या खासगी क्लासेस लावण्यासाठी दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. या माध्यमातून खाजगी क्लासेसची कोट्यवधीची उलाढाल होत असून याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
मलकापूर : मोटारसायकल दूभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन युवक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना येथील बुलडाणा रस्त्यावरील एका किराणा दुकानासमोर शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. ...
शेतकरी बँकेत कर्जाच्या प्रतीक्षेत सिंदखेडराजा : तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचे मेसेज मोबाईलवर प्राप्त होऊनही त्यांची कर्जमाफी न झाल्याने शेकडो शेतकºयांचे कर्ज प्रकरण बँकेत पडून आहे. बँकांना ज्या शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली त्यांनाच कर्ज पुरवठा ...
बुलडाणा : चिखली तालुक्यातील पिंपळगाव सैलानी येथे हजारोंच्या संख्येने येणाºया मनोरूग्णांसाठी जिल्ह्यात मनोरूग्णालय उभारावे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निमूलन समितीने केली आहे. ...
बुलडाणा : जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १४ किमी अंतरावर असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातील वनग्राम देव्हारीच्या पूनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात सात जुलै रोजी गावामध्ये यासंदर्भात ग्रामसभा घेण्यात आली. ...
बुलडाणा : अधिकृत नमूद प्रवासी भाड्यापेक्षा जास्त भाडे घेऊन मध्यप्रदेशातील परिवहन मंडळाद्वारा प्रवासी सेवा देत असलेल्या खासगी बसेस ग्रामीण भागातील प्रवाशांची लूट करीत आहेत. प्र ...
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रिकवर नोंद होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाहीचे आदेश देवून बायोमॅट्रिकची सक्ती केली आहे. ...