तन्मयतेने एखादे कार्य केले की, निसर्गही त्या सकारात्मकतेला जोड देतो, असाच काहीसा प्रत्यय जस्तगाववासीयांना येत आहे. जस्तगाव ता. संग्रामपूर येथे नुकत्याच झालेल्या जलसंधारणाच्या शेततळ्यात राष्ट्रध्वजाचा तिरंगा नैसर्गिकरीत्या साकारला गेला आहे. ...
शाळा व्यवस्थापन समिती व मुख्यध्यापकांच्या बँक खात्यावर नुकतेच गणेवशाचे अनुदान प्राप्त झाले असून आता गणवेश खरेदीसाठी मुख्यध्यापक व शिक्षकांना शहरीभागातील कापड दुकानांवर जाण्याची वेळ आली आहे. ...
खामगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव ग्रामीण पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. ...
खामगाव: स्थानिक नगर पालिकेतील बांधकाम विभागात सोमवारी सायंकाळी अद्ययावत टेबल बसविण्यात आला. हा टेबल बसवून जेमतेम एक दिवसाचा कालावधी लोटत नाही, तोच मंगळवारी दुपारी या टेबलचा काच फुटला. ...
खामगाव: शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यावरून निर्माण झालेला पेच अखेर सामंजस्याने सुटला. परिणामी, अतिक्रमण निमुर्लनाच्या कारवाईसाठी मंगळवारी घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. ...
५ एकर जमीन कुटुंबाला देण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी नाथपंती डवरी गोसावी भटक्या समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...